तुम्हाला सुद्धा ‘AI’बाबत शिकायचं आहे…; ‘Google’चा एक कोर्स तुम्हाला 10 तासात बनवेलने एकदम प्रो ! 

Artificial intelligence । Google : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) या युगात स्वतःला त्यानुसार जुळवून घेणे ही आपली मोठी जबाबदारी आहे. आज ‘एआय’ची भूमिका प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळत आहे. छोट्या-मोठ्या कामांपर्यंत अनेक गोष्टींमध्ये त्याचा वापर होत आहे. आता टेक दिग्गज Google ने लोकांसाठी एक मोठा AI प्रोग्राम सुरू केला आहे, जो 8 ते 10 तासांत पूर्ण होईल. … Read more

भाजपकडून ‘स्मार्ट’ प्रचारातही विरोधकांना धोबीपछाड; जाहिरातींसाठी 100 कोटी खर्च करणारा ठरला पहिला पक्ष

BJP Party | Google |YouTube Ads – गूगल आणि व्हिडीओ प्लॅटफॉर्म युट्यूबवरील जाहिरातींसाठी १00 कोटी रुपये खर्च करणारा भाजप पहिला पक्ष ठरला आहे. गूगल आणि युट्यूबवर राजकीय जाहिरातींसाठी 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा भाजप हा भारतातील पहिला राजकीय पक्ष ठरला आहे. मे 2018 पासून भाजपच्या डिजिटल प्रचार मोहिमेसाठी 101 कोटींहून अधिक रक्कम खर्च केली आहे. … Read more

पुणे | पीएमपीने ऍपचीही लावली वाट पहायला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या ‘गो अॅप’चे काम अंतीम टप्यात असल्याचे दोन महिन्यांपूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप अॅप सुरू झाले नसून आणखी किती महिने वाट पहावी लागणार, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. पीएमपी बसचे लाइव्ह लोकेशन देणारी यंत्रणा विकसित करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून गुगल सोबत … Read more

Google Pay-Paytm जाल विसरून ! Flipkart ने लॉंच केली UPI सर्विस.. मिळणार स्पेशल ऑफर्स.. वाचा सविस्तर..

Flipkart UPI : तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टचे ग्राहक असाल आणि ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टने आपल्या भारतीय ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने आता आपली UPI सेवा भारतात सुरू केली आहे. याचा अर्थ आता तुम्ही इतर UPI पद्धतींप्रमाणेच ऑनलाइन पेमेंटसाठी फ्लिपकार्टचा वापर करू शकाल. | Flipkart UPI Flipkart … Read more

Google Removes Apps: शादी डॉट कॉम, कुकू एफएमसह गुगलने ‘हे’ अ‍ॅप्स Play Store वरुन हटवले; काय आहे यामागचं कारण?

Google Removes Apps : गुगलने काही भारतीय अ‍ॅप्सवर कारवाई केली आहे. भारतातील 10 कंपन्यांच्या ॲप्स गुगलने Play Store वरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व्हिस चार्ज पेमेंट वादानंतर गुगलने हे पाऊल उचलले आहे. कित्येक प्रस्थापित अ‍ॅप्सना प्ले-स्टोअरकडून भरपूर फायदा झाला आहे. मात्र त्यांनी सर्व्हिस फी दिलेली नसल्याचे गुगलने म्हटले आहे. यात मॅट्रिमॉनी, कुकू एफएम यासारख्या … Read more

पिंपरी | गुगलवर हेल्पलाईन नंबर शोधणे पडले महागात

पिंपरी, (प्रतिनिधी) – गुगलवर बँकेचा हेल्पलाईन नंबर शोधणे एका सेवानिवृत्त व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. अनोळखी व्यक्तींनी सेवानिवृत्त व्यक्तीला एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावर बँकेची गोपनीय माहिती घेत व्यक्तीच्या बँक खात्यातून नऊ लाख 99 हजार 324 रुपये ट्रान्सफर करून घेत त्यांची फसवणूक केली. ही घटना बुधवारी (दि. 21) सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा वाजताच्या … Read more

गुगल व महाराष्ट्र शासनादरम्यान सहकार्य करार

मुंबई – एआय मधील संधीला महाराष्ट्रात गती प्राप्त करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकार आणि गुगल दरम्यान सहकार्य करार (एमओयू) वर स्वाक्षरी करण्यात आली. करारावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुगल इंडियाचे कंट्री हेड संजय गुप्ता यांनी आज पुण्यातील गुगलच्या कार्यालयात स्वाक्षरी केली. या सहकार्य करारा अंतर्गत महाराष्ट्र सरकारला गुगलच्या एआय नेतृत्वाच्या लाभासह तंत्रज्ञानातील कौशल्ये प्राप्त … Read more

खतरनाक.. लय भारी.. कडक ! फक्त TEXT लिहा.. काही सेकंदात बनेल VIDEO.. Google ने जबरदस्त AI मॉडेल

Google LUMIERE AI : तंत्रज्ञानात रोज काहीतरी नवीन घडत असते. ऍपल, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या युजर्सचे काम सोपे करण्यासाठी झपाट्याने नवनवीन शोध लावत आहेत. अलीकडे, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची बरीच चर्चा आहे. अनेक टेक दिग्गजांनी त्यांची स्वतःची AI टूल्स लाँच केली. या मालिकेत आता गुगलने एआयचे नवे मॉडेल सादर केले आहे. गुगलच्या या नवीन … Read more

Republic Day : गुगलने खास डुडलच्या माध्यमातून दिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा ; देशाचा ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्हीपासून ते स्मार्टफोनपर्यंतचा प्रवास रेखांकित

Republic Day :  देशभरात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशासह परदेशातही भारतीय प्रजसत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, सर्च इंजिन गूगलने देखील भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीयांना त्यांच्या खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. गूगलने एक अनोखे डूडल शेअर केले आहे.  ज्यात प्रजासत्तक दिनाच्या परेडची झलक दिसत … Read more

ChatGPT : गुगलची जागा धोक्यात.. अँड्रॉइड फोनमध्ये डिफॉल्ट असिस्टन म्हणून येणार चॅट जीपीटी

ChatGPT चं वर्किंग दिवसेंदिवस अनेकांना आवडू लागले आहे. बाजारात अनेक एआय टूल्स आहेत परंतु सर्वात लोकप्रिय ChatGPT आहे. ChatGPT हळूहळू Google Assistant आणि Apple Siri ची जागा घेत आहे. एका नवीन अहवालात असा दावा करण्यात आला आहे की Google असिस्टंट सर्व अँड्रॉईड फोन्समधून काढून टाकले जाणार आहे आणि त्याची जागा ChatGPT घेणार आहे. समोर आलेल्या … Read more