सरकारी कंत्राटदारांना धमकावणाऱ्यांविरोधात कायदा करण्याची मागणी

मुंबई – राज्यात सरकारी कंत्राटे घेऊन कामे करणाऱ्या कंत्राटदारांना धमकावणे, त्यांच्याकडून खंडणी वसुली करणे किंवा काम बंद पाडणे असे प्रकार होत असून त्याला आळा घालण्यासाठी त्वरीत कायदे केले जावेत अशी मागणी दोन सरकारी कंत्राटदार संघटनांनी राज्य सरकारकडे केली आहे. कंत्राटदारांना अडथळ्यांपासून संरक्षण मिळाले पाहिजे, अन्यथा आम्हाला काम थांबवणे भाग पडेल असे या कंत्राटदारांनी म्हटले आहे. … Read more

आता शासकीय कंत्राटदारही जाणार संपावर ! 14 हजार कोटींची बिले थकली…

मुंबई  – राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील तब्बल 14 हजार कोटींची बिले थकल्याने कंत्राटदार संघटनांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्यात विविध विभागामार्फत करण्यात आलेल्या विकासकामांची तब्बल 14 हजार कोटी रुपयांची देयके शासनाने अद्याप अदा केलेली नाहीत. शासनाला वारंवार निवेदन देऊन देखील अद्याप निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे 27 नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा राज्य … Read more