कंपनीचा निर्णय चर्चेत..! आता घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठीही कर्मचाऱ्यांना मिळणार ‘रजा’

लंडन –  आधुनिक काळामध्ये कंपन्यांमध्ये किंवा सरकारी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी अनेक प्रकारचे निर्णय घेण्यात येतात कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रजेचे नियम हे शिथिल करण्यात येतात याचाच पुढचा भाग म्हणून आता युरोप आणि अमेरिकेतील अनेक खाजगी कंपन्यांनी आणि काही सरकारी विभागांनी सुद्धा त्यांचे जे कर्मचारी घटस्फोटाच्या प्रक्रियेमध्ये गुंतले आहेत. त्यांना या न्यायालयीन कामासाठी … Read more

True Caller मध्ये आले अप्रतिम फीचर ! आता अॅपवरच मिळणार सर्व सरकारी विभागांचे नंबर

ट्रूकॉलरने (Truecaller) वापरकर्त्यांना सायबर गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी आणि नवीन सुविधा देण्यासाठी डिजिटल सरकारी निर्देशिका (डिरेक्टरी) जारी केली आहे. या डिजिटल डिरेक्टरीमध्ये सर्व सरकारी विभाग आणि अधिकाऱ्यांचे सत्यापित संपर्क क्रमांक असतील. म्हणजेच आता Truecaller वापरकर्ते या डिजिटल डिरेक्टरीच्या मदतीने सरकारी अधिकाऱ्यांशी सहज संपर्क साधू शकतात. यासोबतच यूजर्सना अॅपमध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांचे फोन नंबर जोडण्याची सुविधाही मिळणार आहे. … Read more

लघुउद्योगांची वसुली वाढली! सरकारी विभागांनी 13,401 कोटी रुपये दिले

नवी दिल्ली- लघुउद्योगांकडून घेतलेल्या वस्तूची देणी त्यांना वेळेवर मिळावी याकरिता लघुउद्योग मंत्रालयाने सहा महिन्यांत केलेल्या प्रयत्नांना यश मिळू लागले आहेत. सरकारी विभागांनी लघुउद्योगांची देणी देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पाच महिन्यांत सरकारी विभागांनी लघुउद्योगांची 13,401 कोटी रुपयांची देणी दिली. सप्टेंबर महिन्यामध्ये सरकारी विभागांनी लघुउद्योगांचे 3,700 कोटी रुपये चुकते केले आहेत. लघुउद्योग मंत्रालयाने देशातील 2,800 मोठ्या … Read more