पुणे | भावी नोकरदारांना नोकरी आधीच ठेच

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सरकारी नोकरी लागल्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असते आणि तेही सरकारी रुग्णालयातूनच घ्यावे लागते. पुण्यात ससून रुग्णालयात मात्र या भावी नोकरदारांना फिटनेस सर्टिफिकेटसाठी एवढ्या चकरा माराव्या लागतात की, नोकरी आधीच ठेच लागल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. ज्यांना सरकारी नाेकरी … Read more

नगर – शासकीय रूग्णालयाच्या आवारात टोळक्याकडून मारहाण

नगर – जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या पार्किंगमध्येच सात जणांच्या टोळक्याने येथील बाप-लेकासह पुतण्याला लाकडी दांडके, चाकूने मारहाण केली. बुधवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी शरद दिगंबर शिंदे (वय ५५ रा. भोसले आखाडा, बुरूडगाव रस्ता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश ससाणे, विजू पठारे (पूर्ण नावे माहिती … Read more

अहमदनगर – राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

पाथर्डी  -राज्यातील कोलमडलेली शासकीय आरोग्य सेवा याला राज्य सरकार जबाबदार असून, सरकारमधील आरोग्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि राज्यातील विविध शहरातील असलेल्या शासकीय रुग्णालयांतील मृत पावलेल्या रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे तालुकाप्रमुख भगवान दराडे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला. आज (बुधवार) सकाळी शिवसेनेतर्फे तहसील … Read more

नागपूर: शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूची अधिकाऱ्यांनी सांगितली खरी संख्या

नागपूर – नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच आता नागपुरातील मेडिकल-मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतही 24 तासांत 25 मृत्यू झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर आल्याने खळबळ माजली होती. मात्र वस्तुस्थिती अशी नसून मेयो आणि मेडिकलमध्ये अत्यवस्थ आणि व्हेंटीलिटरवरील रूग्णांचे दिवसाला पाच ते … Read more

धक्कादायक! नांदेडच्या शासकीय रुग्णालयात बाळासह आईचाही मृत्यू

नांदेड – गेल्या दोन दिवसांपासून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचे तांडव सुरुच असून आता एका नवजात बालकासह मातेचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंजली वाघमारे (वय 22 वर्ष) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी महिलेची नैसर्गिक … Read more

Aditya Thackeray : “शासकीय रुग्णालये मृत्यूचा सापळा बनली?’; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल !

Aditya Thackeray – नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात तब्बल 16 नवजात बालकांचा समावेश आहे. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात मंगळवारी घडला असून 2 बालकांसह 16 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारला फटकारले … Read more

Nanded Hospital Death : नांदेडमधील शासकीय रूग्णालयात २४ रूग्णांचा मृत्यू; मुख्यमंत्री म्हणाले,”“दुर्घटनेबाबत माहिती..”

Nanded Hospital Death : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात २४ तासांत तब्बल २४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक बातमी समोर आली आणि पुन्हा एकदा राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.  मृतांमध्ये ६ मुले आणि ६ मुलींचा समावेश आहे. ही घटना समोर आल्यानंतर  शिंदे सरकारवर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. नांदेडच्या या घटनेनंतर मुख्यमंत्री … Read more

Big Breaking : राज्यात स्वातंत्र्य दिनापासून शासकीय रुग्णालयात रूग्णांना मोफत उपचार मिळणार; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात सर्वांना मोफत उपचार मिळणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा गरीब आणि गरजू रुग्णांना मिळणार असून यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही योजना राज्यात 15 ऑगस्टपासून … Read more

उत्तर प्रदेशात डेंग्यूचा कहर..! तापामुळे १० दिवसात ४५ मुलांचा मृत्यू

फिरोजाबाद –  देशात  करोनाचा प्रभाव कमी होत असतानाच डेंग्यूच्या आजाराने देशातील काही राज्यात अनेकजण आजारी पडले आहेत. ताप, अंगदुखी, सांधेदुखी अशी लक्षणे दिसून येत आहेत.  यातच डेंग्यूच्या आजारामुळे  उत्तरप्रदेशातील फिरोजाबाद येथे १० दिवसात सुमारे ५३ लोकांचा मृत्यू  झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात सुमारे ४५ मुले आहेत.  मिळलेल्या माहितीनुसार, डेंग्यू आणि तापाने त्रस्त असलेल्या … Read more

पुणे : सरकारी रुग्णालये पडली तोकडी

पुणे – कोविड प्रादुर्भावाच्या काळात अन्य रोगांवरील उपचारात सरकारी रुग्णालये तोकडी पडल्याचा दावा “जल आरोग्य अभियान’ संघटनेने केला आहे, त्यांनी जुलै 2021 मध्ये पुणे, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, उस्मानाबाद, औरंगाबाद, गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे, नंदुरबार, परभणी, पालघर, बीड, यवतमाळ, हिंगोली अशा एकूण 17 जिल्ह्यांतील 122 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 24 ग्रामीण रुग्णालये व 14 उपजिल्हा रुग्णालयांमधून कोविड … Read more