‘दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना किंवा दगडफेक करणाऱ्यांना सरकारी नोकरी नाही’ – गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्‍मीरातील फुटीरतावाद्यांना कठोर संदेश देताना जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही दहशतवाद्याच्या कुटुंबातील सदस्याला किंवा दगडफेक करणाऱ्यांच्या जवळच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी मिळणार नाही, असे म्हटले आहे. नरेंद्र मोदी सरकारने केवळ दहशतवाद्यांनाच लक्ष्य केले नाही तर दहशतवादी परिसंस्थेचाही नायनाट केला आहे, परिणामी देशातील दहशतवादी घटनांमध्ये मोठी घट झाली आहे.आम्ही निर्णय घेतला आहे … Read more

सरकारी नोकरीची सुवर्ण संधी ! आधार कार्ड बनवणाऱ्या ‘UIDAI’ मध्ये मेगा भरती; आताच करा अर्ज, दमदार पगार…

Government Job | UIDAI | Aadhaar card : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) आणि असिस्टंट अकाउंट ऑफिसर (AAO) या पदांसाठी अर्ज मागवत आहे. इच्छुक उमेदवार UIDAI च्या अधिकृत वेबसाइट, uidai.gov.in वरून तपशीलवार सूचना डाउनलोड करू शकतात. प्रतिनियुक्तीवर भरतीसाठी एकूण तीन रिक्त पदे उपलब्ध आहेत, ज्यांचा किमान कार्यकाळ तीन ते पाच … Read more

सरकारी नोकरीच्या बदल्यात जमीन गैरव्यवहार प्रकरण; लालू प्रसाद यादवांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  – बिहारमधील सरकारी नोकरीच्या बदल्यात जमीन गैरव्यवहार प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी नवीन आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीच्या नव्या चार्जशीटमध्ये बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, त्यांची मुलगी मीसा भारती, हेमा यादव, हृदयानंद चौधरी आणि अमित कात्याल यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात … Read more

“दिव्यांगाना कुणी कमजोर समजू नये, सरकारी नोकरीतील समावेश करावा…’; कळसूबाई शिखर चढून वेधले सरकारचे लक्ष !

वाघोली :  सहा दिव्यांगानी सर्वोच्च कळसूबाई शिखर चढून दिव्यांग रोजगाराकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. तेथे मागणीचे फलकही त्यांनी फडकविले. सरकारी नोकरीतील दिव्यांग अनुशेष भरण्यात यावा व दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यात यावा. अशी त्यांची मागणी होती. शासनाकडे लेखी मागणी करूनही शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. शारीरिक व्यंगामुळे दिव्यांगाना कुणी कमजोर समजू नये ते आपल्या शारीरिक … Read more

नागपूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी

नागपूर  – नागपूरमधील काटोल तालुक्यातील चाकडोह, बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीत झालेल्या स्फोट प्रकरणी आज राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, मृतांच्या मुलांच्या शाळेची जबाबदारी सरकार घेणार असल्याची घोषणा आज सरकारकडून विधिमंडळात करण्यात आल्या आहेत. राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधान परिषदेत घोषणा केली. संरक्षण क्षेत्राला स्फोटके … Read more

Rozgar Mela : पंतप्रधान मोदी उद्या ५१ हजार लोकांना देणार सरकारी नोकऱ्या ; आतापर्यंत लाखो लोकांना मिळाले नियुक्तीपत्रे

Rozgar Mela : देशात यावर्षी अनेक रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून यामध्ये लाखो कामगारांना नियुक्तीपत्रे मिळाली आहेत. त्याच पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबर म्हणजे उद्या दुपारी 4 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नव्याने नियुक्त झालेल्या 51,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाही पंतप्रधान संबोधित करणार आहेत. … Read more

MP Election: पुन्हा भाजपचे सरकार आले तर प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला ‘सरकारी नोकरी’ देणार – सीएम शिवराजसिंह चौहान

भोपाळ – मध्य प्रदेशात पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार आले तर प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली जाईल, असे आश्‍वासन राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून, कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात जोरदार लढत होणार आहे. भाजप सरकारच्या काळात युवकांना रोजगार देण्यात … Read more

Recruitment : जागा 35000 अन्‌ अर्ज 27 लाखांवर; शासनाच्या तिजोरीत जमा झाले कोट्यवधी रुपये

धाराशिव – देशाच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने राज्य सरकारकडून 75 हजारांची मेगाभरती (Mega Recruitment) प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये तलाठी (महसूल), जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागकडून भरती प्रक्रिया पार पडतेय. यासाठी लाखोंच्या संख्यने उमेदवारांनी अर्ज केले आहेत. प्रत्येक भरतीसाठी रिक्त जागांच्या तुलनेत उमेदवारांच्या अर्जांची संख्या किमान तिप्पट ते पाचपट पाहायला मिळत आहे. त्यामुळे अगदी काही हजार जागांसाठी लाखोंच्या … Read more

71,000 उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नियुक्ती पत्रांचे वितरण

नवी दिल्ली – रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. रोजगार मेळा हे या वचनाच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा रोजगार मेळा या पुढे होणाऱ्या रोजगार निर्मितीला अधिक चालना देण्याकरता कामी येईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शासकीय विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 71,000 उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

मेगा भरती! MPSCकडून भरली जाणार 8169 पदे

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून फक्त एकाच अर्जाद्वारे विविध संवर्गातील या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे, असे आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी … Read more