“शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, हेलिकॉप्टर खरेदीसाठी शासकीय अनुदान द्या”; शेतकरी महिलेची तहसिलदारांकडे विनंती

निमोणे :  गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन पुणे जिल्ह्यातील शिरुर तहसीलदार कार्यालय वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलेले आहे. पुन्हा एकदा अशाच वेगळ्या कारणामुळे शिरुर तहसिल कार्यालय चर्चेत आले असुन शिरुर तालुक्यातील एका महिलेला शेतात जायला रस्ता नसल्याने आणि संबंधित विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांना ” सरकारी काम आणि सहा महिने थांब” या म्हणीप्रमाणे तहसिलदार यांनी स्थळ पाहणीचा आदेश … Read more

पुणे जिल्हा : कांद्याचे शासकीय अनुदान सरसकट शेतकऱ्यांना मिळावे

आमदार अतुल बेनके यांची अधिवेशनात मागणी नारायणगाव – कांदा पिकाचे शासकीय अनुदान सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळावे, अशी मागणी आमदार अतुल बेनके यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. कांदा पीक अनुदान, निर्यातबंदी, बाजार भाव, वडज उपसा सिंचन योजना, आदिवासी भागातील पाणी प्रश्‍न, बुडीत बंधारे, मांडवी बंधारा, आणे पठार पाणी प्रश्‍न, चिल्हेवाडी पाणी पुरवठा योजना यासारख्या प्रश्‍नांवर … Read more