‘कर्व्ड स्क्रीन’ असलेला स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन Oppo A2 Pro झाला लाॅंच; जाणून घ्या किंमत, फिचर्स

Oppo A2 Pro Launched: Oppoने चीनमध्ये आपला नवीन स्मार्टफोन A2 Pro लॉन्च केला आहे. Oppo A2 Pro बद्दलची माहिती गेल्या काही आठवड्यांपूर्वी लीक झाली होती. Oppo A2 Pro हा कंपनीच्या Oppo A1 Pro चा अपग्रेड प्रकार आहे. Oppo A2 Pro मध्ये 6.7 इंच फुलएचडी + 120 Hz वक्र OLED डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन 12 GB … Read more

सूर्यावरील स्फोटाचा NASA ने शेअर केला फोटो; पृथ्वीसाठी धोक्याची शक्यता आणखी वाढली

न्यूयॉर्क : अमेरिकेने अंतराळ संस्था नासाने सूर्यावरील स्फोटाचा एक फोटो शेअर केला आहे. य या फोटोत सूर्यावर सौरज्वालांमुळे मोठा स्फोट झाला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. नासा संस्थेने हा क्षण टिपून त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासाने याविषयी माहिती दिली आहे. 2 ऑक्टोबर रोजी सूर्यावर मोठं सौरवादळ उत्पन्न … Read more

खूशखबर, 2 वर्षात टोलनाके होणार हद्दपार

मुंबई – केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आनंदाची बातमी दिली आहे. येत्या दोन वर्षांत भारतून टोलनाके हद्दपार होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासाठी जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) प्रणाली सरकार आणणार असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. फास्टटॅगच्या धर्तीवर देशात रशियन जीपीएस प्रणालीमुळे टोल तुमच्या बँकतून … Read more

नालेसफाईवर जीपीएस यंत्रणेद्वारे लक्ष ठेवणार

पावसाळापूर्व कामे सुरू : महापालिका प्रशासनाचा निर्णय पुणे – शहरातील नाले सफाईच्या कामात गैरव्यवहार होत असल्याची टीका कायमच होत असते. ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. या कामांवर आता एकाच ठिकाणाहून जीपीएस यंत्रणेद्वारे लक्ष ठेवण्यात येनार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पावसाळा तोंडावर आल्यामुळे आता महापालिका प्रशासनाने नाले सफाईचे काम … Read more

‘होम क्वॉरंटाइन’ नागरिकांवर जीपीएस ट्रॅकिंगद्वारे “नजर’

पुणे – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेकडून परदेशातून आलेल्या सुमारे 1,912 जणांना “होम क्वॉरंटाइन’ केले आहे. हे नागरिक बाहेर पडल्यास करोनाचा प्रसार वाढण्याची शक्‍यता असल्याने या सर्वांवर पोलिसांची नजर आहे. मात्र, त्यासोबतच आता या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी एका खासगी कंपनीच्या मदतीने महापालिकेने सॉफ्टवेअर विकसित केले असून येत्या 2 दिवसांत ते महापालिकेस मिळणार आहे. त्यात मोबाइलच्या जीपीएस … Read more

‘जीपीएस’मुळे पोलीस मदत होणार आणखी जलद

पिंपरी – शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला की नागरिक त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षाशी 100 नंबरवर संपर्क साधतात. मात्र घटनास्थळापासून जवळचे पोलीस वाहन कोणते हे नियंत्रण कक्षाला माहिती नसते. यामुळे अनेकदा पोलिसांना घटनास्थळी पोचण्यास विलंब होतो. आता हाच विलंब टाळण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर जीपीएस ही यंत्रणा बसविण्याबाबत पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई चाचपणी करीत आहेत. जीपीएसमुळे नागरिकांना पोलिसांची … Read more

देशाचा नकाशा तयार करण्यासाठी कॉर्सद्वारे घेणार जीपीएस रिडींग

पुणे – सध्याच्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रिडींग घेण्यासाठी किमान 1 ते 4 तास लागतात. जीपीएस रिंडींग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या भूमि अभिलेख विभागाने “सर्वे ऑफ इंडिया’च्या मदतीने कॉर्स (कन्यटिनिव्ह ऑपरेशन रिडींग स्टेशन) या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. कॉर्स आधारे जीपीएस रिडींग फक्‍त 30 सेंकदात घेता येणार आहे. याचा … Read more

जीपीएस रिडिंग फक्‍त 30 सेंकदांत

“कॉर्स’च्या आधारे होणार अचूक जमीन मोजणी पुणे – जमीन मोजणीसाठी निरनिराळ्या साधनांचा वापर केला जातो. जीपीएस मशीनच्या साहाय्याने मोजणी करणे हा पण एक पर्याय उपलब्ध आहे. संबंधित जागेवर जीपीएस रिडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जाते. या अक्षांश व रेखांशच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, सध्याच्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस … Read more

एस. टी. महामंडळाच्या बसेस होणार “जीपीएस’ने सुसज्ज

अजय शिंदे पुणे विभागातून सातारा, कराड, वाई आगारांची निवड सातारा  – महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) रस्त्यांवरून धावणाऱ्या बसेसच्या लोकेशनचा तपशील नोंदवण्यासाठी या बसेसमध्ये ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीमच्या (जीपीएस) धर्तीवर “व्हीटीएस’ (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) सॉफ्टवेअर बसवण्याची योजना अंमलात आणली जात आहे. या सिस्टीममुळे बसचे नेमके लोकेशन समजल्याने प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले … Read more

पुणे – पाणी चोरी रोखण्यासाठी टॅंकरला “जीपीएस’ प्रणाली

पुणे – राज्यात सर्वत्र टॅंकरची मागणी वाढत आहे. या दुष्काळीपरिस्थितीत टॅंकरच्या होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच खरोखर तेवढ्याच पाण्याच्या फेऱ्या होतात का, याकडे देखरेख ठेवण्यासाठी टॅंकरला जीपीएस प्रणाली बसविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याचबरोबर टॅंकरद्वारे पुरविण्यात येणारे पाणी वितरण करण्यासाठी विहिरीत टाकण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. जेणेकरून पाण्याचा निचरा होणार नाही. टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत … Read more