एलन मस्कबरोबरच जेफ बेझोसही अंतराळात वसाहतींसाठी उत्सुक

डिजिटल प्रभात – अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी नुकतेच जाहीर केले आहे की, आपण वर्षाअखेरीस कंपनीच्या सीईओ पदावरून पायउतार होणार आहोत. मात्र, कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून ते कायम राहणार आहेत. कंपनीच्या सीईओ पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर ते त्यांच्या ब्लू ओरिजन या कंपनीच्या कामात लक्ष घालणार आहेत. अंतराळ यानांच्या उत्पादनाच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. टेस्लाचे … Read more