विधानपरिषदेसाठी भाजपा-राष्ट्रवादी-मनसे-शिवसेना एकमेकांविरोधात ; भाजपकडूनही उमेदवार जाहीर

Graduate-Teacher Election।

Graduate-Teacher Election।  लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा नुकताच पार पडला. त्यानंतर आता सर्वाना उत्सुकता लागलीय ती म्हणजे निकालाची. मात्र देशपातळीवर निकालाचे वेध लागले असताना राज्यातील राजकारणात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महायुतीने एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. मनसेने याची सुरुवात करत कोकण पदवीधर मतदारसंघात अभिनेते अभिजीत पानसे … Read more

भाजपचा नवा फॉर्म्युला ! ‘या’ संस्थांमधील पदवीधरास मिळणार फेलोशिप अन् पक्षात स्थान; 50 हजार ते 5 लाखांपर्यंत मिळणार स्टायपेंड

BJP’s new formula : भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षाच्या वाढीसाठी नेहमीच तरुण, तडफदार कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामावून घेतले आहे. आता याच रणनीतीनुसार पक्षाने त्यांच्या केडरमध्ये आयआय एम आणि आयआयटी या सारख्या मोठ्या संस्थांमधून पासआऊट होणाऱ्या तरुणांना सहभागी करून घेण्याचा विचार करत करत आहे. यासाठी पक्षाकडून नवीन योजना अंमलात आणण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी … Read more

डॉ. सुधीर तांबे यांनी निलंबनाच्या कारवाईवर दिली पहिली प्रतिक्रिया; म्हटले,”मी लहानपणापासून काँग्रेस पक्षाचा..”

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी देऊनही अर्ज दाखल न केल्यावरून काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. झालेल्या प्रकारानंतर पक्षश्रेष्ठींशी बोलल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर डॉ. सुधीर तांबे यांनी त्यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. सुधीर तांबे यांनी निलंबनाच्या कारवाईनंतर बोलताना,“मी लहानपणापासून काँग्रेस पक्षाचा निष्ठावान … Read more

महाराष्ट्र विधान परिषद : पदवीधर,शिक्षक मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तसेच कोकण, औरंगाबाद आणि नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी 30 जानेवारी 2023 रोजी निवडणुक होणार आहे. आजपासून या निवडणूकीची आचारसंहिता संबंधित पदवीधर आणि शिक्षक … Read more

शिक्षक व पदवीधर निवडणुक निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘महाविकास आघाडीने…’

पुणे – नंदुरबारमधील निकालाचे आश्‍चर्य नाही. मात्र इतर ठिकाणी पुणे व नागपुरात महाविकास आघाडीला मिळालेले यश महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीने एकत्रित येऊन वर्षभर केलेले काम लोकांनी स्विकारले आहे. महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. त्याला सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीला … Read more

शिक्षक, पदवीधर निवडणूक मतमाेजणीला उशीर का?; वाचा कारण

पुणे  – विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. ही निवडणूक मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवून असल्याने मतमोजणीसाठी उशीर होतो. तसेच दोन्ही मतदारसंघांसाठी उमेदवारांची संख्या आणि मतदानाची वाढलेली टक्केवारी यामुळे वैध-अवैध मतपत्रिकेची विभागणी करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. त्यामुळे विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा निश्चित … Read more

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी आज मतदान

मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी आज मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर लढत आहेत. राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. … Read more

शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान; वाचा वेळ आणि मतदानाची पद्धत

पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्र संख्या- 1,202  पुणे  – विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारी (दि.1) मतदान होत असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदानासाठीचे सर्व कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहचले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान करता येणार … Read more

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या लढतीचे चित्र स्पष्ट; 5 मतदारसंघातून 168 उमेदवार रिंगणात

मुंबई – राज्यातल्या विधानपरिषदेच्या पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. त्यामुळे या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेच्या 5 मतदारसंघातून आता 168 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला मतदान, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या … Read more

विधानपरिषदेच्या 24 जागा होणार रिक्त

इच्छुकांची मोर्चेबांधणी: मतांसाठी घोडेबाजार होण्याची शक्‍यता मुंबई : विधानसभेतील सदस्यांद्वारे तसेच राज्यपाल नियुक्त, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेलेल्या 24 सदस्यांच्या जागा येत्या पाच महिन्यांत रिक्त होत आहेत. विधानपरिषदेवर वर्णी लागावी यासाठी आघाडी सरकारमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विधानपरिषदेसाठी गुप्त मतदान असल्याने निवडणूक झाल्यास मतांसाठी घोडेबाजार होण्याची शक्‍यता आहे. राज्यातील सत्तांतरामुळे विधानपरिषद निवडणुकीची गणिते … Read more