Gram Panchayat Election : डोर्लेवाडी गावचा कारभार महिला सरपंचाच्या हाती; जय हनुमान पॅनलला घवघवीत यश !

– नवनाथ बोरकर (प्रतिनिधी)  Gram Panchayat Election : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी ग्रामपंचायतच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सरपंचपदी जय हनुमान पॅनलच्या सुप्रिया मनोज नाळे यांनी मोठे मताधिक्य घेत विजय संपादन केला आहे. यामध्ये जय हनुमान पॅनलने १५ पैकी ८ जागा जिंकत डोर्लेवाडी ग्रामपंचायतवर सत्ता कायम ठेवली आहे. विरोधी असलेल्या जय भवानी माता पॅनलला सात जागेवर विजय मिळवता … Read more

सातारा – ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

सातारा – जानेवारी 2023 ते माहे डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंचपदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीद्वारे तसेच रिक्‍त जागांच्या पोट निवडणुकांसाठी पारंपारिक पद्धतीने प्रक्रिया राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांनी दिली आहे. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दि. … Read more

पुणे जिल्हा : अवसरी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध?

ग्रामस्थांसह सर्वपक्षीय बैठकीमुळे आशा मंचर – अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी ग्रामस्थांच्या उपस्थित सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक विष्णूकाका हिंगे पाटील, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कल्याणराव हिंगे पाटील, अजित चव्हाण, भाजप आंबेगाव तालुका उपाध्यक्ष सुमित हिंगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे … Read more

पुणे जिल्हा : नारायणगावच्या विकासात जनतेचे योगदान -योगेश पाटे

नारायणगाव – नारायणगावच्या विकासात माझ्या एकट्याचे योगदान नसून गावातील सर्वांचे योगदान असल्याचे माजी सरपंच योगेश पाटे यांनी म्हटले आहे. जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामदैवत मुक्‍ताई मंदिरात बोलवलेल्या गाव बैठकीत ते बोलत होते. यावेळी श्री मुक्‍ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनल प्रमुख संतोष खैरे, माजी सरपंच योगेश पाटे, आरिफ आतार, संतोष वाजगे, अशोक पाटे, प्रल्हाद पाटे, विकास तोडकरी, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायत निवडणुकीचा उडणार धुराळा

नगर -ग्रामीण भागाचा राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा पुढील महिन्यात उडणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतची घोषणा मंगळवारी केली. यात ग्रामपंचायत सदस्यपदांच्या, तसेच सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबरला मतदान तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. जिल्ह्यातील 194 ग्रामपंचातीसह 82 ठिकाणी पोट निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबर मतदान होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी … Read more

Breaking News : छत्रपती संभाजीराजे स्वतंत्र पक्षासह राजकारणात येणार?

पुणे –  राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात  संभाजीराजे छत्रपती यांनी ‘स्वराज्य’ संघटनेतून राजकीय आखाड्यात आघाडीवर होती. या स्वराज्य संघटनेनं महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये जोरदार मुसंडी मारली असल्याचं दिसून आले . स्वराज्य संघटनेचे धाराशिव येथील सरपंचासह 13 सदस्य निवडून आले आहेत. अशातच छत्रपती संभाजीराजे  काही दिवसातच स्वतंत्र पक्ष स्थापन करता राजकारणात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात … Read more

संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेची ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जबरदस्त कामगिरी

मुंबई – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे आज (मंगळवार) निकाल आहे. यात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. आणि याच निवडणुकांचे आज निकाल … Read more

कोल्हापुर जिल्ह्याचा पहिला निकाल हाती; मुश्रीफ गटाला मोठा धक्का; भाजप आघाडीवर…

कोल्हापूर – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे आज (मंगळवार) निकाल आहे. यात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. आणि याच निवडणुकांचे आज निकाल … Read more

जिल्ह्यात 319 ग्रामपंचायतींसाठी राष्ट्रवादी व भाजपमध्ये संघर्ष

संतोष पवार सातारा  – राज्यातील सत्तांतरानंतर ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला असून जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतींसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्ये ठिकठिकाणी जोरदार सत्तासंघर्ष होणार आहे. कॉंग्रेस, उध्दव ठाकरेंची शिवसेना व बाळासाहेबांची शिवसेनेच्यावतीने मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची रंगीत तालीम सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेसला शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीत सातारा तालुक्‍यात राष्ट्रवादीला फटका

सातारा – तालुक्‍यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालामध्ये राजकीयदृष्टया संवेदनशील असलेल्या खेड, गोजेगाव ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. या दोन ग्रामपंचायतीवर आ. महेश शिंदे गटाच्या पॅनेलने परिवर्तन घडवले. तर चिंचणेर सं. निंबमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. शशिकांत शिंदे गटाची सत्ता आली तर संभाजीनगर व खिंडवाडीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाने सत्ता कायम ठेवली आहे. उफळी ग्रामपंचायतीवर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले … Read more