मावळातील 29 गावांना मिळाले नवीन ‘कारभारी’

भाजपा, महाविकास आघाडीमध्ये वर्चस्वावरून दावे-प्रतिदावे वडगाव मावळ – मावळ तालुक्‍यातील निवडणूक झालेल्या 57 ग्रामपंचायतींपैकी 29 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक बुधवारी (दि. 24) झाली. 6 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवडून बिनविरोध झाली आहे. तर उर्वरीत ग्रामपंचायतींवर कोणत्या पक्षाची सत्ता आहे यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी 29 … Read more

मावळमध्ये सरपंचपदांची आज, उद्या निवडणूक

आरक्षणामुळे लटकली होती निवड प्रक्रिया मावळ – न्यायालयीन प्रक्रियेत आरक्षण अडकल्यानंतर मावळ तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणूक होत आहे. आज, बुधवारी (दि. 24) आणि उद्या, गुरुवारी (दि. 25) सरपंचपदाची निवड होणार असून, नागरिकांना प्रतीक्षा संपली आहे. पुणे जिल्ह्यात निवडणुका पार पडलेल्या ग्रामपंचायतीत 24 व 25 फेब्रुवारी सरपंच पदाची निवडणूक होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. … Read more

मावळातील 57 ग्रामपंचायतींना पुढील आठवड्यात ‘कारभारी’ मिळणार

24, 25 फेब्रुवारीला निवडणूक पवनानगर – जिल्ह्यात नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या ग्रामपंचायतीत येत्या 24 व 25 फेब्रुवारी रोजी सरपंच पदाची निवडणूक होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या संदर्भात सर्व तहसिलदारांना आदेश देऊन सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अधिकारी म्हणून अव्वल कारकून, मंडल अधिकान्याची अथवा समकक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यास सांगितले आहे. करोनाच्या संकटानंतर जिल्ह्यात प्रथमच … Read more

पुणे : चार तालुक्‍यांतील सरपंच, उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

दि. 24, 25 फेब्रुवारीला दोन टप्प्यात निवडणूक पुणे – खेड, शिरुर, मावळ आणि बारामती या चार तालुक्‍यांतील सरपंचपदाच्या आरक्षणाच्या विषायावरून जिल्हाधिकारी यांनी अर्जदारांचे अपिल फेटाळल्यानंतर या तालुक्‍यांतील ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार चार तालुक्‍यांत दि. 24 व 25 फेब्रुवारी रोजी अशा दोन टप्प्यात निवडणुका होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या … Read more

नव्यांची चुळबूळ अन्‌ विद्यमानांची घालमेल; सरसकट सरपंच आरक्षणामुळे गावागावात खळबळ

– राहुल गणगे  पुणे – जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतींचे गाव कारभारी आता 9 व 10 रोजी एकाच दिवशी ठरणार आहेत. याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तर जानेवारी ते डिसेंबर 2021 अखेर मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींची माहिती घेण्यास जिल्हा प्रशासनाने सुरूवात केली आहे. सध्या जिल्ह्यात जानेवारी-डिसेंबर 2021 अखेर मुदत संपणाऱ्या 58 तर नव्याने … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीत मिळाली १२ मते; उमेदवाराने फ्लेक्सद्वारे मानले मतदारांचे अनोखे आभार

पुणे – राज्यभरातील १२,७११ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकालानंतर ही निवडणूक तरुणाईच्या हातात गेल्याचे स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के देत नवखे चेहरे निवडून आले आहेत. विजयी उमेदवारांना कार्यकर्त्यांनी आणि नातेवाईकांनी फ्लेक्स, मिरवणुकीद्वारे आनंदोत्सव साजरा केला. परंतु, एका उमेदवाराने चक्क बॅनरद्वारे पराभूत केल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.  विकास शिंदे कोनाळीकर याने लातूर जिल्ह्यातील डोंगर-कोनाळी ग्रामपंचायत निवडणुकीत … Read more

‘मतदार राजांनी दाखविलेला विश्वास सार्थकी लावू’

वाघोली – थेऊर तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य करत यापुढील काळात मतदार राजांनी दाखविलेला विश्वास सार्थकी लावू, असे आश्वासन सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांनी दिले. थेऊरमधील विजयी उमेदवारांच्या सभेत काकडे बोलत होते. काकडे म्हणाले की, मतदारांनी निवडून दिलेल्या उमेदवारांच्या सहाय्याने गावात आम्ही विविध समाजोपयोगी कामे करणार असून मतदारांनी दाखवलेला विश्वास आम्ही नक्कीच सार्थ … Read more

जनतेला ठाकरे सरकारचा कंटाळा आलाय

मुंबई – राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचातय निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. या निकालानंतर सर्वच पक्षांकडून आमच्या सर्वाधिक ग्रामपंचायती निवडून आल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्याच्या ग्रामीण भागात भाजपच सर्वाच मोठा पक्ष ठरल्याच्या दावा  भाजप नेते नारायण राणे  यांनी केले आहे. ते पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, ‘येत्या निवडणुकांमध्ये भाजपच बाजी मारेल. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादीत … Read more

सरपंचपद मिळवण्यासाठी हत्यारं घेऊन फिरणाऱ्या सराईतासह 5 जणांना अटक

पुणे – नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपद मिळवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मांडवी बुद्रुक गावात टोळीसह धुमाकूळ घालणाऱ्या सराईत गुंडाला उत्तमनगर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून 8 कोयते, सतूर, 4 लोखंडी बांबू, लोखंडी रॉड, चार आलिशान गाड्या असा 71 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी यावेळी मोकाच्या गुन्ह्यातील जामीनावर सुटलेला सराईत गुन्हेगार तुषार गोगावले … Read more

Gram Panchayat Results 2021 : तीन उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे घोषित केला विजयी उमेदवार

कवठे – चांदक, ता. वाई येथील ग्रामपंचायत निवडणुकीत चंद्रेश्वर वॉर्ड क्र. 1 मधील तिन्ही पॅनेलच्या उमेदवार अलका अशोक सपकाळ, शोभा वसंत भिलारे व सोनाली कालिदास सपकाळ यांना प्रत्येकी 168 मते मिळाली. त्यामुळे श्रेयश मानारे या बालकाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात येऊन, राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणित पॅनेलच्या सोनाली सपकाळ यांना विजयी घोषित करण्यात आले. गावातील सात जागांपैकी पाच जागांवर … Read more