कारभारी लय भारी! पती निवडून आल्यानंतर पत्नीने खांद्यावर उचलून काढली मिरवणूक

– रामचंद्र सोनवणे राजगुरूनगर – पतीच्या यशामागे पत्नीचे मोलाचे योगदान असते असे आपण नेहमीच ऐकत असतो. पत्नी कधीच आपल्या भावना जाहिरपणे मांडत नसते. मात्र खेड तालुक्यातील डोंगराळ भागातील पाळु गावात ग्रामपंचायत निवडणुकीत संतोष शंकर गुरव यांनी विरोधी उमेदवारावर दणदणीत विजय मिळवल्यानंतर पत्नी रेणुका गुरव यांचा आनंद गगनाला भिडला. आणि त्यांनी चक्क आपल्या पतीलाच खांद्यावर उचलून … Read more

Gram Panchayat Results 2021 : तीन उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे घोषित केला विजयी उमेदवार

कवठे – चांदक, ता. वाई येथील ग्रामपंचायत निवडणुकीत चंद्रेश्वर वॉर्ड क्र. 1 मधील तिन्ही पॅनेलच्या उमेदवार अलका अशोक सपकाळ, शोभा वसंत भिलारे व सोनाली कालिदास सपकाळ यांना प्रत्येकी 168 मते मिळाली. त्यामुळे श्रेयश मानारे या बालकाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात येऊन, राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणित पॅनेलच्या सोनाली सपकाळ यांना विजयी घोषित करण्यात आले. गावातील सात जागांपैकी पाच जागांवर … Read more

पालकमंत्री बाळासाहेब पाटीलांचे वर्चस्व वाढले; पुसेसावळी जि. प. गटातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा

पुसेसावळी – पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील निवडणूक झालेल्या पुसेसावळी, पारगाव, वडगाव (ज. स्वा.), चोराडे, गोरेगाव वांगी, उंचीठाणे, लाडेगाव, रहाटणी या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे या गटातील वर्चस्व वाढले आहे. खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, सुरेशबापू पाटील, सचिनदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पुसेसावळीत श्री जय हनुमान ग्रामविकास … Read more