नेवासा: दारुबंदी ठरावाच्या ग्रामसभेत बियरबार चालकांची महिलांना अरेरावी; आक्रमक महिलांनी गाठले पोलिस ठाणे

नेवासा – भारतीय प्रजासत्ताक दिनी शुक्रवार (दि.१४) रोजी सकाळी १० वाजता मुकिंदपूर (नेवासा फाटा) येथील ग्रामसभेत महीलांनी आक्रमक पवित्रा घेत दारु बंदीची एकमुखी मागणी केली. या झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते या ठरावावर उपस्थित महिला – पुरुष व युवकांनी एकमत दाखवत ठराव संमत करण्याची मागणी केली. मात्र या ग्रामसभेलाच उपस्थित असलेल्या काही चक्क हॉटेल व्यावसायिकांनीच आमच्या जीवावर … Read more

पुणे जिल्हा : पिंपरखेड येथील ग्रामसभेत ठराव

जांबूत – शिरूर तालुक्‍यातील पिंपरखेड येथे मंगळवार (दि.31) विशेष ग्रामसभेचे आयोजन करून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषण करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी (दि.31) पिंपरखेड ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी … Read more

पुणे जिल्हा : पाण्यासाठी पाबळमध्ये एकजुटीचे दर्शन

पाबळ : शिरूरच्या पूर्व भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या 14 गावांसाठी एकमताने ग्रामसभेचे ठराव घेण्यात आले. पाबळ येथील ठराव प्रचंड प्रतिसादात व हात वर करून करण्यात आला. यावेळी पाणी पाणी आणि पाणी यासाठीच काम करणार अशी भूमिका एकमताने घेण्यात आली. तर केंदूर ग्रामपंचायतीने मोठ्या जल्लोषात ग्रामसभेत ठराव करून भूमिका स्पष्ट करून आंदोलनाला उस्फूर्त पाठिंबा व्यक्त केला. … Read more

पुणे जिल्हा : सरपंच, ग्रामसेवकांची ग्रामसभेला दांडी

हरगुडेतील प्रकार : उपसरपंचांच्या समतीने सभा पुढे ढकलली परिंचे – हरगुडे (ता. पुरंदर) येथे ग्रामसेवकांनी आयोजित केलेल्या ग्रामसभेला ग्रामसेवक नितीन खोमणे व सरपंच भूषण ताकवले गैरसमज राहिले असून ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व महिलांनी ग्रामसेवक व सरपंचांची खुप वेळ वाट पाहून घरचा रस्ता धरावा लागला. माजी सरपंच मोहन ताकवले यांनी सांगून निष्काळजी ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई … Read more

अरे व्वा! ग्रामसभेला आल्यास सरपंच भरणार घरपट्टी

वाडा पुनर्वसनमध्ये सहभाग वाढविण्याचा फंड : लकी ड्रॉ मधून निवडणार विजेता कोरेगाव भीमा : वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) येथील विकासकामे, सकारात्मक, रचनात्मक बदलासाठी व ग्रामसभेला ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी सरपंच योगिता नितीन ढोरे यांनी लकी ड्रॉचे आयोजन करत अभिनव उपक्रम राबविला आहे. येथील सरपंच ढोरे यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. … Read more

पुणे जिल्हा : लोकसहभागाच्या ग्रामसभेसाठी उदासीनता

कोरमअभावी तहकुबीची वेळ : गावकारभाऱ्यांमध्ये निरुत्साह : नागरिकांनी फिरविली पाठ मयूर भुजबळ तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुक्‍यातील सर्वाधिक लोकसंख्या म्हणून गणल्या जाणाऱ्या तळेगाव ढमढेरे गावची ग्रामसभा दरवेळी गणपूर्तीअभावी तहकुब होत आहे. त्यामुळे नागरिकांची ग्रामसभेबाबत उदासीनता दिसून येत आहे. कोरमअभावी ग्रामसभा तहकुबीची वेळ गावकारभाऱ्यांवर येत आहे. याकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. गावविकासाच्या घटकात महत्त्वाची भूमिका … Read more

आमचा गाव आमचा विकास अभियानांतर्गत 54 ग्रामसभा

शेवगाव – सायब, रातच्या येळी लायटी जात्यात, राशनवर घासलेट मिळत होतं तेबी बंद झाल्याल. अशा येळी अभ्यास सोडून झोपावं लागतं. तवा कायम लाईटी राहत्याल अशी कायतरी यवस्था करावी. तालुक्‍याच्या पूर्व भागातील शेकटे या छोट्याशा खेड्यातील बालसभेत अशी मागणी एका तिसरीच्या चिमुरड्या बालकाने केली आहे. गावासाठी अक्षय प्रकाश योजनेची मागणीच त्याने त्याच्या शब्दात उत्स्फूर्तपणे मांडली. ग्रामसभांमध्ये … Read more