वाघोली : ग्रामसेवकाकडून एका ज्येष्ठ नागरिकास माहिती देण्यास टाळाटाळ; चार ओळींच्या माहितीसाठी दोन महिन्यांच्या कालावधी…

वाघोली – ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला चार ओळींच्या माहितीसाठी मिळवण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लोटला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडून एका ज्येष्ठ नागरिकास माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार यानिमित्ताने उघडकीस आला आहे. वाडेबोल्हाई येथील एका ज्येष्ठ नागरिकाने 28 मार्च 2024 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मागितली होती. ही … Read more

पुणे जिल्हा | भोरगिरीचे ग्रामसेवक सतत गैरहजर

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – भोरगिरी (ता. खेड) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये हजर रहात नसल्याने लोकांची कामे होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी खेडचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्याकडे केली आहे. भोरगिरी ग्रामस्थांनी यापूर्वी रुपेश मोरे हे डिसेंबर 2022 मध्ये याबाबत तक्रार केली होती, तेव्हापासून त्यांच्या कामात अद्याप फरक पडलेला नाही. त्यांच्या गैरहजेरीमुळे विकासकामात अडचणी येत आहे. ग्रामसभा व मासिक … Read more

सातारा : सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांसाठी दहिवडीत जिल्हास्तरीय कार्यशाळा

दहिवडी/वडूज : केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भूजल योजना अंतर्गत येणाऱ्या माण तालुक्यातील 35 गावांचे व खटाव तालुक्यातील 31 गावांतील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य भूजल मित्र प्रगतशील शेतकरी यांच्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा दि. 3 जानेवारी 2024 रोजी दहिवडी कॉलेज येथे आयोजित करण्यात आली आहे. दि. 3 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 … Read more

पुणे जिल्हा : ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे काम बंद

खेड तालुक्यात तीन दिवस कामे ठप्प : पंचायत समिती आवारात धरणे आंदोलन राजगुरूनगर – विविध मागण्यांसाठी खेड तालुक्यातील ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी सोमवार (दि. 18) पासून पुढील तीन दिवस काम बंद आंदोलन सुरू केले आहे. विविध मागण्या मान्य होण्यासाठी या सर्वांनी खेड पंचायत समितीच्या आवारात धरणे आंदोलन केले. खेड पंचायत समितीच्या आवारात सोमवारी (दि. 18) … Read more

पुणे जिल्हा : सरपंच, ग्रामसेवकांची ग्रामसभेला दांडी

हरगुडेतील प्रकार : उपसरपंचांच्या समतीने सभा पुढे ढकलली परिंचे – हरगुडे (ता. पुरंदर) येथे ग्रामसेवकांनी आयोजित केलेल्या ग्रामसभेला ग्रामसेवक नितीन खोमणे व सरपंच भूषण ताकवले गैरसमज राहिले असून ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व महिलांनी ग्रामसेवक व सरपंचांची खुप वेळ वाट पाहून घरचा रस्ता धरावा लागला. माजी सरपंच मोहन ताकवले यांनी सांगून निष्काळजी ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई … Read more

वडापुरीत ग्रामसेवक निवडीवरून वाद?

गावातीलच व्यक्‍ती पदावर नको : मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन वडापुरी  – इंदापूर तालुक्‍यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या वडापुरी गावात गावातील पदाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यात ग्रामसेवक नियुक्ती वरून चांगलाच वाद पेटला आहे, या वादामुळे अनेक दिवसांपासून गाव वेठीस धरले गेले आहे. याबाबत माहिती अशी की, वडापुरी येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी शिवाजी फुगे यांच्या … Read more

दौंड: ग्रामसेवक बनले घरजावाई!

राहू (भाऊ ठाकूर) – राहू बेट परिसरातील काही ठराविक ग्रामसेवक हे अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. सरकारी नियमानुसार तीन वर्षे एकाच ठिकाणी काम करू शकतात. मात्र, काही ग्रामसेवक बेट परिसरातील घरजावाई असल्याप्रमाणे एकाच ठिकाणी आहेत. हे पंचायत समितीच्या प्रशासन विभागाच्या निदर्शनात येत असूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामान्य नागरिकांतून होत आहे. … Read more

ग्रामसेवकांची रिक्त पदे प्राधान्याने भरण्यात येतील – अजित पवार

मुंबई  – शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी ग्राम कृषी संजीवनी समिती महत्वाची असून या समित्या तातडीने गठित कराव्यात. ग्रामसेवकांनी या समितीच्या कामकाजात सदस्य सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारून कामकाज सुरू करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच ग्रामसेवकांची रिक्त पदे प्राधान्याने भरण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती … Read more

शेती, गावविकासाची मुहूर्तमेढ!

गावातील कृषी क्षेत्राशी संबंधित किमान 12 व्यक्‍तींची समिती कामशेत – गावातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावामधील नैसर्गिक साधनसंपतीचा जास्तीत जास्त उपयोग करणे, विविध योजना व प्रकल्प यामधून हाती घ्यायच्या कामांचा प्राधान्यक्रम निश्‍चित करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 49 (4) नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषिविकास समिती स्थापन करण्यात यावी व या समितीमध्ये गावातील कृषी व संलग्न क्षेत्राशी … Read more

पारगावच्या ग्रामसेवकासह एकाला लाच घेताना अटक

सातारा (प्रतिनिधी)- विहरीच्या कामात मदत करण्यासाठी व गटारांचे काम करताना ठेवलेली अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी 60 हजार रुपयांची लाच घेताना पारगाव (ता. खंडाळा) येथील ग्रामसेवक भाऊसाहेब गजानन सस्ते व आंबादास रामराव जोळदापके (रा. नांदेड सिटी,पुणे) या व्यक्तीला अटक करण्यात आली असून खंडाळा पंचायत समितीचा शाखा अभियंता भोसले फरार झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी … Read more