स्वच्छता, हागणदारीमुक्तीसाठी ग्रामीण भागात विशेष अभियान

सातारा  – शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता अभियान विभागाच्यावतीने ग्रामीण भागात संपूर्ण स्वच्छता आणि हागणदारीमुक्तीसाठी विशेष अभियान राबवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) किरण सायमोते यांनी दिली. या मोहितेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक गावात ज्या कुटुंबांना वैयक्तिक शौचालय नसेल त्यांना प्रवृत्त करुन शंभर टक्के … Read more

महिलांसाठीचे सुलभ शौचालय कुलूपबंद

नगर – केंद्र आणि राज्य शासनाने राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा शहरात बोजवारा उडाला आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी मनपा प्रशासनाची स्वतःची स्वछता गृहे आहेत. मात्र बरीच स्वच्छतागृहे कायम अस्वच्छ आहेत. शहरात महिलांसाठी फारच कमी स्वच्छता गृहे आहेत. प्रोफेसर चौकातील महिला शौचालयायला कुलूप ठोकल्यामुळे महिलांची मोठी पंचाईत होते. साडेतीतील प्रोफेसर कॉलनी चौकात स्वच्छ भारत अभियनांतर्गत स्वच्छता गृह बांधण्यात … Read more

मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय – शिवेंद्रसिंहराजे

धावडशी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन सातारा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य करून लोकांनी भाजपला साथ दिली आहे. राज्यातही भाजपचेच वारे असून, यापुढे अनेक वर्ष भाजपचीच सत्ता असणार आहे. सातारा-जावळी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रवाहाच्या दिशेने जाणे जरुरीचे होते. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. धावडशी, ता. … Read more

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आ. पाटलांकडून धनादेश सुपूर्त 

कराड – सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातून वस्तू स्वरूपात तसेच आर्थिक मदतीचा ओघ सुरु आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे मदत स्वरूपात आलेले धनादेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून सुपूर्त करण्यात आले. top news marathi latest news Checks delivered by … Read more