Baramati News : माळेगाव येथे अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल

Baramati News – अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी एक डॉक्टर व खासगी व्यक्तीवर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदानतंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली. डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे हे काही दलांलामार्फत चारचाकी गाडीत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन गर्भलिंग निदान करीत असल्याबाबतची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे … Read more

हिंगोलीतील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदानसाठी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन

– शिवशंकर निरगुडे / प्रतिनिधी हिंगोली – हिंगोली जिल्हयात दुष्काळी अनुदान तातडीने वाटप करण्याच्या मागणीसाठी ताकतोडा (ता. सेनगाव) येथे शेतकऱ्यांनी सोमवारी मोबाईल टॉवरवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले आहे. जो पर्यंत अनुदान वाटप करणार नाही तो पर्यंत खाली उतरणार नसल्याची भुमीका शेतकऱ्यांनी यावेळी घेतली आहे. हिंगोली जिल्हयात मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान … Read more

‘दादा माझं शूटिंग सुरू आहे, मला यायला जमणार नाही…’; अजित पवारांकडून अमोल कोल्हेंची पोलखोल

Ajit Pawar | Amol Kolhe | Shirur Loksabha | Election 2024 : शिरुर लोकसभा मतदार संघात 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे. येथे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. आणि निकाल 4 जून रोजी जाहीर … Read more

माळशेज घाटात भीषण अपघात ! टेम्पो आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; चार जण ठार

Accident | Malshej Ghat | माळशेज घाटात दुधाची वाहतूक करणारा टँकर टेम्पोला धडकून नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाले आहेत. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कल्याण-नगर रस्त्यावरील बोरांडे गावाजवळ हा अपघात झाला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. दुधाचा टँकर आणि भाजीपाला भरलेला टेम्पो आळेफाटा येथून कल्याणच्या दिशेने निघाला होता. टँकरने टेम्पोला धडक दिली त्यामुळे … Read more

सुनेत्रा पवारांची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी; व्हायरल ‘Video’ची तुफान चर्चा…

Sunetra Pawar | Criket | Viral video – देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात जोरदार लढत होत आहे. गेल्या सहा महिन्यांत बारामतीचे होम ग्राउंड ढवळून निघाले आहे. सध्या ही लढाई अटीतटीवर येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी … Read more

खारावडे भागात रंगणार श्री म्हसोबा देवाचा यात्रोत्सव; अर्पण केला १०१ तोळ्याचा सुवर्ण मुकुट

खारावडे (ता.मुळशी) – खारावडे येथील श्री म्हसोबा देवाचा वार्षिक उत्सव मंगळवारी ( दि. २३) चैत्रशुद्ध पोर्णिमा हनुमान जयंतीच्या होणार आहे. या वर्षी यात्रेनिमित्त म्हसोबा देवाच्या मूर्तीला १०१ तोळ्याचा सुवर्ण मुकुट अर्पण करण्यात येणार आहे. हा मुकुट भाविकांनी देणगी स्वरूपात दिलेल्या पैशातून करण्यात आला आहे. पुण्यातील पीएनजी ब्रदर्सचे अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला आहे. … Read more

Crime News । बारामती शहरात आढळला दोघांचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु…

बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहरातील जामदार रोड परिसरातील खत्री पवार इस्टेट या इमारतीमध्ये पती-पत्नीचे मृतदेह आढळून आल्याने बारामती शहरात मोठी खळबळ उडाली आहे. एकाचा गळा व एकाची नस कापलेले अवस्थेत हे मृत्यूदेह आढळून आले आहेत. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी फोनवरून पोलिसांना दिली आणि पोलीस घटनास्थळी पोहचले. या … Read more

Pune Gramin : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुळशीतील पाहिले प्रशिक्षण संपन्न

मुळशी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर विधानसभा क्षेत्रातील निवडणूक कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण कासार आंबोली, ता. मुळशी येथील राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेत दिनांक ६ रोजी पार पडले. सहाय्यक निवडणूक अधिकारी असलेले भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी हे प्रशिक्षण दिले. यावेळी मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांनी त्यांना सहाय्य केले. बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मुळशी तालुक्यात निवडणुकीसाठी … Read more

Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…

काटेवाडी (ता. बारामती) – काटेवाडी येथे आज शनिवार (दि. 6) सकाळी दहा वाजता काटेवाडी गावचे माजी सरपंच जगन्नाथ देवकाते यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ पताका ओढा येथील मारुती मंदिरामध्ये फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी पताका ओढा येथून संपूर्ण गावांमध्ये रॅली काढून शेवटी … Read more

Baramati News : वाहणांवरील ऑनलाईन थकीत दंड निम्म्या सवलतीत भरण्यासाठी लोकअदालत मोहीम

बारामती – वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना ई-चलन मशीनद्वारे दंड झालेल्या वाहनांना ५० टक्के रकमेच्या सवलतीत आपल्या दंडाची रक्कम भरता येणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील बारामती वाहतूक शाखा आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या वतीने दि. ८ ते १३ एप्रिल सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथील बारामती वाहतूक शाखा नवीन इमारत (बारामती … Read more