मावळातील 29 गावांना मिळाले नवीन ‘कारभारी’

भाजपा, महाविकास आघाडीमध्ये वर्चस्वावरून दावे-प्रतिदावे वडगाव मावळ – मावळ तालुक्‍यातील निवडणूक झालेल्या 57 ग्रामपंचायतींपैकी 29 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक बुधवारी (दि. 24) झाली. 6 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवडून बिनविरोध झाली आहे. तर उर्वरीत ग्रामपंचायतींवर कोणत्या पक्षाची सत्ता आहे यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी 29 … Read more

मावळमध्ये सरपंचपदांची आज, उद्या निवडणूक

आरक्षणामुळे लटकली होती निवड प्रक्रिया मावळ – न्यायालयीन प्रक्रियेत आरक्षण अडकल्यानंतर मावळ तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणूक होत आहे. आज, बुधवारी (दि. 24) आणि उद्या, गुरुवारी (दि. 25) सरपंचपदाची निवड होणार असून, नागरिकांना प्रतीक्षा संपली आहे. पुणे जिल्ह्यात निवडणुका पार पडलेल्या ग्रामपंचायतीत 24 व 25 फेब्रुवारी सरपंच पदाची निवडणूक होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. … Read more

पुणे : चार तालुक्‍यांतील सरपंच, उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

दि. 24, 25 फेब्रुवारीला दोन टप्प्यात निवडणूक पुणे – खेड, शिरुर, मावळ आणि बारामती या चार तालुक्‍यांतील सरपंचपदाच्या आरक्षणाच्या विषायावरून जिल्हाधिकारी यांनी अर्जदारांचे अपिल फेटाळल्यानंतर या तालुक्‍यांतील ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार चार तालुक्‍यांत दि. 24 व 25 फेब्रुवारी रोजी अशा दोन टप्प्यात निवडणुका होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या … Read more

पेचप्रसंग! ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेव पुरुष सदस्य विजयी अन् सरपंचपद महिलेसाठी आरक्षित

मांजरी – शेवाळेवाडी ग्रामपंचायत सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. परंतु, या गावाच्या ग्रामपंचायतीत एकमेव उमेदवार कुणाल संदीप शेवाळे हे विजयी झाले आहेत. तर, अकरा सदस्य संख्या असलेल्या शेवाळेवाडी ग्रामपंचायतीतील दहा जागेसाठी कोणीही निवडणूक लढविलेली नाही. त्यामुळे एकच सदस्य विजयी आणि त्यात सरपंचपद महिलेसाठी आरक्षित शिवाय सदस्य संख्येच्या कोरमअभावी ग्रामपंचायत कारभारही अस्तित्वात आणला जाऊ … Read more

शाब्बास पठ्ठ्या! २१व्या वर्षीच ग्रामपंचायतीवर ऋतु’राज’; सर्वात तरुण सदस्य होण्याचा मान

सोलापूर – राज्यभरातील ग्रामंपचायतींच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाला. १२,७११ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकालानंतर ही निवडणूक तरुणाईच्या हातात गेल्याचे स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के देत नवखे चेहरे निवडून आले आहेत. अशाच एका सोलापूरच्या २१ वर्षीय तरुणाच्या नावाची चर्चा आहे. सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील घाटणे येथील ऋतुराज पाटील असे त्याचे नाव असून सर्वात तरुण … Read more

कलगीतुरा रंगला ! लवकरच होणार महाविकास आघाडीचा भांडाफोड

मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक झाल्या या निवडणुकीच्या  निकाल समोर आल्यानंतर अनेक ठिकाणी सत्तांतर झालं. याच निकालावरून भाजप आणि मविआमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजपाने या निवडणुकीत  सर्वाधिक जागा भाजपला मिळत असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान  भाजपला मिळालेल्या यशाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत … Read more

राष्ट्रवादी पुन्हा! पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत घड्याळाचाच गजर

जुन्नर, खेड, आंबेगाव, पुरंदरमध्ये शिवसेनेचीही सरशी भोर, पुरंदर वगळता कॉंग्रेसचा सन्मान पुणे – गावविकासाचा प्रारंभ जेथून होतो तेथील एकूण 747 ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. यातील बिनविरोध वगळता इतर 649 ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी लागले. यात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंगेसने वर्चस्व राखले आहे. जवळपास पाचशे ग्रामपंचायती ताब्यात आल्याचा दावा पक्षातील वरिष्ठांनी केला आहे. याखालोखाल जिल्ह्याच्या उत्तर पट्ट्यात … Read more

काँग्रेस, भाजपसह सर्वांनाच आठवले गटाचा दे धक्का! ‘या’ गावात दणदणीत विजय

सोलापूर –  महाविकास आघाडीत आणि भाजपच्या दोन गटात ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक गावात चुरशीच्या लढती होत आहे. पण अशातच अक्कलकोट तालुक्यातील एका गावात मात्र रामदास आठवले यांच्या आरपीआयने सर्वांना दे धक्का दिला आहे.  अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळी ग्रामपंचयातीत रामदास आठवलेंच्या आरपीआयचा दणदणीत विजय झाला आहे. आरपीआयचे विजयकुमार गायकवाड यांच्यासमवेत पूर्ण पॅनल विजयी झाले. ७ पैकी ७ जागांवर गायकवाड … Read more

पुणे महापालिकेत येणाऱ्या गावांतही ग्रामपंचायतीसाठी उत्साहात मतदान

फुरसुंगी – पुणे महापालिकेमध्ये नव्याने 23 गावांचा समावेश करण्याचा अध्यादेश शासनाने जारी केल्यानंतर या गावांपैकी काही गावांतीत ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातून ग्रामपंचायत निवडणूक होणार की नाही? असा संभ्रम या गावांमध्ये झाला होता. अखेर, या गावांत ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण करण्यात आली असून आज अशा गावांत शांततेत मतदान करण्यात आले. पुणे महापालिका हद्दीलगतची म्हाळुंगे, सूस, … Read more

हिंजवडी, माण, मारुंजीसह परिसरात शांततेत मतदान

चोख बंदोबस्त : पोलीस आयुक्तांनी दिली मतदान केंद्रांना भेट हिंजवडी – सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुळशी तालुक्‍यातील हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे आणि कासारसाई येथील प्रमुख ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रांवर कुठला ही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले. मागील ग्रामपंचायत निवडणुकीचा इतिहास पाहिला तर हिंजवडी आणि माण हे गावे अतिसंवेदनशील घोषित केली जात होती. … Read more