Grampanchayat Election : ग्रामपंचायतीत भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष; अजित पवारांची राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर, तर शिंदे गटाने….

Grampanchayat Election – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राज्यातील निवडणुकीत भाजप स्थानिक पातळीवर सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यावर अजित पवारांनीही चांगलीच मुसंडी मारली आहे. भाजपनंतर अजित पवार गट दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. राज्यात रविवारी पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे कौल आज समोर आले आहेत. यामध्ये अनेकांना … Read more

Grampanchayat Election : ग्रामपंचायतीत शिंदे गटाला घवघवीत यश; एकनाथ शिंदे म्हणतात, “खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी पोहोचलय…’

Grampanchayat Election : राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी काल मतदान पार पडले होते. त्यानंतर आज सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याचे दिसत आहे. शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्याने शिंदे गटाने बऱ्यापैकी यश मिळवलय. ठाकरे गटावर मात केलीय. तर दुसरीकडे शरद पवार की अजित पवार गट कोण विजयी … Read more

16 जिल्ह्यांत झाले मतदान: उद्या 547 सरपंचांची थेट जनतेतून होणार निवड

मुंबई – राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाले. यात ग्रामपंचायत सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. या ग्रामपंचायतींचा उद्या, सोमवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 12 ऑगस्ट 2022 रोजी घोषणा केली होती. त्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: … Read more

मावळमध्ये सरपंचपदांची आज, उद्या निवडणूक

आरक्षणामुळे लटकली होती निवड प्रक्रिया मावळ – न्यायालयीन प्रक्रियेत आरक्षण अडकल्यानंतर मावळ तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणूक होत आहे. आज, बुधवारी (दि. 24) आणि उद्या, गुरुवारी (दि. 25) सरपंचपदाची निवड होणार असून, नागरिकांना प्रतीक्षा संपली आहे. पुणे जिल्ह्यात निवडणुका पार पडलेल्या ग्रामपंचायतीत 24 व 25 फेब्रुवारी सरपंच पदाची निवडणूक होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. … Read more

लवळेत 68 वर्षांची परंपरा मोडीत; पहिल्यांदाच निवडणूक बिनविरोध

सरपंचपदी नीलेश गावडे, उपसरपंचपदी राऊत बिनविरोध पिरंगुट – लवळे (ता. मुळशी) येथील सरपंचपदी नीलेश गावडे, तर उपसरपंचपदी रंजित राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दीपक भोसले यांनी काम पाहिले. ग्रामविस्तार अधिकारी व्ही. डी. साकोरे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य केले. लवळे ग्रामपंचायतीने 68 वर्षांची निवडणुकीची परंपरा … Read more

माण गावात सरपंच-उपसरपंच पदाचा नवा राजकीय ‘मुळशी पॅटर्न’

हिंजवडी – संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आयटी नगरी माण गावात एक वेगळा राजकीय मुळशी पॅटर्न पाहायला मिळाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत माणच्या सरपंचपदी अर्चना सचिन आढाव तर उपसरपंचपदी “जॉइंट किलर’ ठरलेले प्रदीप श्रीरंग पारखी यांची बहुमताने निवड झाली. माण गावच्या सरपंच पदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणारे नंदकुमार भोईर यांच्या सौभाग्यवतींना धक्कादायक पराभवाचा सामना … Read more

ग्रामपंचायत सदस्यांची नावे लिंबावर लिहून झाडावर लटकवली; जादूटोण्याचा धक्‍कादायक प्रकार

टाकवे बुद्रुक – राज्यात अनेक ठिकाणी समाजसुधारक सामाजिक संघटना अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करीत आहेत. तर दुसरीकडे झाडावर व्यक्तींची नावे लिंबावर लिहून खिळा लावून झाडाला लटकवला. हा धक्‍कादायक प्रकार आंदर मावळातील टाकवे गावाजवळील इंद्रायणी नदीजवळील भैरवनाथ मंदिराच्या ठिकाणी घडला. सोमवारी (दि. 9) ही बाब निदर्शनास आली. या प्रकरणी माजी उपसरपंच विद्यमान सदस्य अविनाश मारुती असवले यांनी … Read more

वडिलांचे निवडणूक जिंकण्याचे स्वप्न मुलींनी केले पूर्ण

पिरंगुट – आपणही निवडून यावे अन्‌ जनसेवा करावी, अशी घोटावडे (ता. मुळशी) येथील भाजपचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र देवकर यांची कायमच इच्छा होती. मात्र निवडणुकीत त्यांना यश आले नाही. यावर्षीही ते पराभूत झाले; पण त्यांच्या दोन्ही मुलींनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयश्री खेचत आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.  रामचंद्र देवकर अनेक वर्ष घोटावडे परिसरात सामाजिक कार्य … Read more

सरपंचपदासाठी काही पण…; विजयी पॅनेलप्रमुखाला धमक्‍या

पुणे – गुंडांच्या मदतीने बिनविरोध निवडून येत इच्छुकांना सरपंचपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्यासाठी धमकावण्यात आले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांच्या पोलीस कोठडीतील 1 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे.  तुषार गोगावले (वय 28 रा. वडगाव बुद्रूक) या सराईताचे नाव आहे. या प्रकरणात विजय पोळेकर (22), विशाल कोतवाल (28), हृषिकेश पाटील (27) आणि चेतन कांबळे (20) अशी … Read more

कारभारी लय भारी! पती निवडून आल्यानंतर पत्नीने खांद्यावर उचलून काढली मिरवणूक

– रामचंद्र सोनवणे राजगुरूनगर – पतीच्या यशामागे पत्नीचे मोलाचे योगदान असते असे आपण नेहमीच ऐकत असतो. पत्नी कधीच आपल्या भावना जाहिरपणे मांडत नसते. मात्र खेड तालुक्यातील डोंगराळ भागातील पाळु गावात ग्रामपंचायत निवडणुकीत संतोष शंकर गुरव यांनी विरोधी उमेदवारावर दणदणीत विजय मिळवल्यानंतर पत्नी रेणुका गुरव यांचा आनंद गगनाला भिडला. आणि त्यांनी चक्क आपल्या पतीलाच खांद्यावर उचलून … Read more