शेती, गावविकासाची मुहूर्तमेढ!

गावातील कृषी क्षेत्राशी संबंधित किमान 12 व्यक्‍तींची समिती कामशेत – गावातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावामधील नैसर्गिक साधनसंपतीचा जास्तीत जास्त उपयोग करणे, विविध योजना व प्रकल्प यामधून हाती घ्यायच्या कामांचा प्राधान्यक्रम निश्‍चित करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 49 (4) नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषिविकास समिती स्थापन करण्यात यावी व या समितीमध्ये गावातील कृषी व संलग्न क्षेत्राशी … Read more

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासकच

पुणे – जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत संपली त्या बारामती, पुरंदर, हवेली, दौंड, वेल्हे, आंबेगाव तालुक्‍यातील 130 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने आज काढले. यामध्ये विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकूण 750 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले जाणार असून टप्प्याटप्याने त्यांचे आदेश काढले जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. … Read more

‘सरपंच, उपसरपंचांच्या रिक्त झालेल्या पदांची निवड होणार’

थेऊर (प्रतिनिधी) – करोना संसर्गामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्येही जिल्हयातील सरपंच किंवा उपसरपंच यांच्या राजीनाम्यामुळे अथवा इतर कारणाने रिक्त झालेल्या पदाची निवड होण्यासाठी ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात यावी. सरपंच व उपसरपंच यांची निवड करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र शासनाने एका परिपत्रकाद्वारे बजावले आहेत. यामुळे ग्रामपंचायतीला कारभारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच अथवा उपसरपंच यांच्या … Read more

ग्रामपंचायतीतील अपहार पडणार महागात

अपहार झाल्यास थेट होणार कारवाई पुणे – जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या अपहारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शासनाचे नुकसान होत असून, चौकशीही नीट होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामपंचायतीतील हे प्रकार थांबविण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाने कंबर कसली असून अपहार झाल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काढण्यात आले … Read more