अनुराग कश्यप लेकीची ग्रँड पार्टी

अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला नसला तरी तिच्या लव्ह लाईफमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर  चर्चेत असते. शेन ग्रेगोयरला बराच काळ डेट केल्यानंतर दोघांनी यावर्षी मे महिन्यात एंगेजमेंट केली. एंगेजमेंटनंतर दोघेही त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांना पार्टी देणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. 3 ऑगस्ट रोजी आलिया-ग्रेनने एक भव्य पार्टी दिली.     View this … Read more