पुणे जिल्हा : क्रेनच्या धडकेत आजी- नातीचा मृत्यू

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील हिवरे रोड लगत दुचाकीला क्रेनची धडक बसून झालेल्या अपघातानंतर क्रेनचे चाक अंगावरून गेल्याने आजीसह नातीचा मृत्यू झालला. मैनाबाई गुरुनाथ राठोड (वय ५५), शिवानी संदीप राठोड (वय दीड वर्षे, दोघे रा. वाबळेवाडी विरोळे वस्ती शिक्रापूर, मूळ रा. कळमस, जि. गुलबर्गा, कर्नाटक), असे मृत्यू झालेल्या आजी- नातीचे नाव आहे. शिक्रापूर पोलीस … Read more

पुणे : आजी-माजी राष्ट्रपतींची स्नेह भेट

पुणे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पुणे दौऱ्यात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर मुर्मू यांचा पहिलाच पुणे दौरा आहे. ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ आणि ‘ आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज’च्या कार्यक्रमासाठी त्या पुण्यात आल्या आहेत. प्रतिभा पाटील यांनी पुणेकरांच्यावतीने मुर्मू यांचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती आणि शाल … Read more

नायब तहसीलदाराने स्वत: लिहून दिला आजीचा अर्ज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

पाचगणी – प्रशासनातील लोकसेवक आपल्या जबाबदारीच पालन करत सर्वसामान्य अडाणी जनतेला बाहेर येऊन अर्ज लिहून देण्याची घटना जावळी तहसील कार्यलयात आज अनेकांनी अनुभवली. परिविक्षाधीन नायब तहसीलदार मयूर राऊत यांनी बाकड्यावर बसलेल्या वृद्ध महिलेची अडचण समजावून घेत स्वतःच आपल्या हाताने निरीक्षर वृद्ध महिलेचा अर्ज भरुन तिला रेशनसंदर्भात होणारी फार दिवसाची अडचण दूर करण्याचं आश्वासन देखील दिलं. … Read more

अवघ्या तिसाव्या वर्षी ‘ती’ झाली आजी; ब्रिटनमधील केलीच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद

लंडन : विक्रमाच्या पुस्तकांमध्ये नेहमीच चित्रविचित्र घटनांची नोंद होत असते. ब्रिटनमधील एका तीस वर्षे वयाच्या तरूणीच्या नावाने असा अनोखा विक्रम जमा झाला आहे. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी आजी होण्याची नोंद तिच्या नावावर झाली आहे. केली असे या तरुणीचे नाव असून तिच्या 14 वर्षीय मुलीने एका मुलाला जन्म दिल्याने केली फक्त वयाच्या तिसाव्या वर्षी या मुलाची … Read more

मतदानासाठी रुग्णालयातून ऍम्ब्युलन्समधून आल्या आजी

सहारणपूर, (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या मतदानादरम्यान एक आजी चक्क ऍम्ब्युलन्समधून आल्या. स्ट्रेचरवर झोपवूनच त्यांना मतदानासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. मतदानादरम्यान या आजींचीच चर्चा सगळीकडे सुरू होती. 70 वर्षीय नरेश चौहान या भाजपचे नगरसेवक पुनीत चौहान यांच्या मातोश्री आहेत. त्या खूप आजारी आहेत. उपचारांसाठी त्यांना … Read more

4300 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीच्या पत्नीने 9 महिन्यांच्या नातवाला दिलं 40 कोटींचं गिफ्ट

नवी दिल्ली – येस बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर सध्या 4300 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी आहेत. त्यामुळे ते चर्चेत होते. मात्र आता राणा कपूर हे त्यांच्या पत्नीकडून नातवाला देण्यात आलेल्या महागड्या गिफ्टमुळं चर्चेत आले आहेत. राणा कपूर यांच्या पत्नी बिंदू राणा कपूर यांनी त्यांचा 9 महिन्यांचा नातू आशिव खन्नाला 40 कोटी रुपयांची … Read more

दुर्दैवी : आजीच्या दशक्रीयेसाठी गेलेल्या दोघा नातवांचा बुडून मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

अमरावती – आपल्या आजीच्या दशक्रियाविधी कार्यक्रमासाठी गेलेल्या दोघा नातवांचा नदीवर आंघोळ करतेवेळी बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मनीष टोपमे आणि ईश्वर टोपमे अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. ही घटना अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर गवळी गावात घडली. मनीष व ईश्वर यांच्या आजीचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर आज दशक्रिया चा कार्यक्रम … Read more

Kolhapur : धावत्या दुचाकीवर झाड कोसळून आजी व नातवाचा मृत्यू

कोल्हापूर – धावत्या दुचाकीवर झाड कोसळून आजी नातवाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना गडहिंग्लज-आजरा मार्गावरील निसर्ग हॉटेलजवळ घडली. सतीश जोतीबा शिंदे (अत्याळ,गडहिंग्लज) व आज्जी सोनाबाई पांडूरंग जाधव अशी मृतांची नावे आहेत. सतीश एका खासगी शोरुममध्ये कामाला आहे. तो गुरुवारी सायंकाळी आपल्या आजोळी लिंगनूर येथून आजी सोनाबाई यांना घेऊन अत्याळला गेला होता. आज सकाळी … Read more

सोलापुरात ९३ वर्षाच्या आजीची कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी

वेळेत तपासणी आणि त्वरित उपचाराचा झाला फायदा सोलापूर : सोलापुरातील मुळेगाव (साईनगर) येथील ९३ वर्षांच्या आजी जबरदस्त इच्छाशक्ती, वेळेत तपासणी, योग्य निदान आणि त्वरित उपचार मिळाल्याने कोरोनामुक्त झाल्या आहेत. घरात कमावतं कोणी नाही, एक मुलगा त्याचेही वय 63 च्या वर. दुसरी मुलगी कर्णबधीर. अशा परिस्थितीत ९३ वर्षांच्या आजींचा भाऊ सारीच्या आजाराने मयत झाला. आजीचा संपर्क … Read more

सोमेश्वरला आजी माजी सैनिकांचा चीनविरुद्ध निषेध

सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) – बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ ,सोमेश्वरनगर येथे भारत -चीन सीमेवर झालेल्या चकमकीत शहीद जवानाना श्रद्धांजली व चीनी वस्तु न घेण्याची शपथ घेण्याचा कार्यक्रम पार पडला . बारामती तालुक्यातुन ३०० सैनिक सदस्य असलेल्या संघटनेच्या कार्याचा आढावा घेत तक्रार निवारण कमिटी चे अध्यक्ष व माजी सैनिक ॲड. गणेश आळंदीकर यानी प्रास्तावीक करुन चीनच्या … Read more