रोज एक हिरवी मिरची खाण्याचे फायदे आहेत अनेक; न खाणारे खाऊ लागतील

ऍलर्जी दरम्यान नाक साफ होण्यासाठी कधीकधी तिखट, झणझणीत आणि गरमागरम करी किंवा रस्सा पिण्याचा सल्ला दिला जातो. सतत होणाऱ्या ऍलर्जीमध्ये मिरचीचा वापर फायदेशीर ठरतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यात असलेले कॅप्सेसिन शिंका येणे, नाक चोंदणे आणि वारंवार नाक वाहणे यासारख्या लक्षणांपासून आराम देते. एवढेच नाही तर हे कॅप्सेसिन 40 हून अधिक प्रकारच्या कर्करोगाशी संबंधित पेशी … Read more

ढगाळ हवामानाची धास्ती, पुण्यात फळभाज्यांची आवक वाढली पण…

पुणे  – उत्पादन वाढले पण, त्यातच ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांनी पीक बाजारात आणले आहे. त्यामुळे मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक वाढली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने लसूण, सिमला मिरची, हिरवी मिरची, फ्लॉवर आणि कोबीच्या भावात घट झाली आहे. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास … Read more