Pune : उन्हाचा तडाख्याने फळभाज्यांची आवक घटली

पुणे – उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसाने नुकसान झाल्यामुळे मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक घटली आहे. येथील बाजारात रविवारी (दि. २१) राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याची सुमारे ८० ते ९० ट्रक आवक झाली होती. आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या भावात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर आवक वाढल्याने केवळ भुईमूग शेंगांच्या भावात घट झाली आहे. … Read more

पिंपरी | दोन एकरात रोज ५० किलो मिरचीचे उत्पन्न

कर्जत, (वार्ताहर) – कर्जत तालुक्यात शेती हजारो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचे साधन आहे. पाण्याची व्यवस्था असलेले शेतकरी हे शेती करतात आणि आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत असून जिते गावातील प्रगतीशील शेतकऱयाने दोन एकर जमीनीवर हिरव्या मिरचीची शेती केली असून दररोज ५० हून अधिक किलो मिरची विक्रीसाठी काढणी ते करत आहेत. कर्जत तालुक्यातील जिते गावातील शरद जाधव यांची शेती … Read more

टोमॅटोसह कांदा घसरला

नगर  – कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता भाज्यांची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दरही आवाक्‍यात आहेत. त्यातच कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची आणि लिंबासह कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यांचे भावातही घसरण झाली. घाऊक बाजारात टोमॅटोच्या 50 क्विंटलची आवक पुरेशी असते, मात्र बाजारात सध्या टोमॅटोच्या 61 ते 91 क्विंटलची आवक होत आहे. त्यामुळे … Read more