आधी मतदान मग लग्न…” हिंगोलीत नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली लोकसभा निवडणुकीत नव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठा उत्साह दाखविला. यातच हिंगोली विधानसभा मतदार संघात बोहल्यावर चढण्या अगोदर नवरदेवाने आपले लोकशाहीचे कर्तव्य बजावले. त्याच्या या कृतीचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. सेनगाव तालुक्यातील उटी (ब्रम्हचारी)नवरदेव गोपाल पोहकर यांचा विवाह आज दि 26/04/204 रोजी उटी ब्रम्हचारी येथील विवाह सोहळा अमला येथे … Read more

लग्नानंतर अवघ्या काही तासांतच वर-वधूचा दुःखद अंत! 2 कुटुंबांवर क्षणार्धात कोसळला दुःखाचा डोंगर

नालंदा – बिहारच्या नालंदा जिल्ह्यात लग्नानंतर अवघ्या काही तासांतच वर-वधूचा दुःखद अंत झाला. त्यानंतर एका क्षणातच 2 कुटुंबांच्या आनंदावर दुःखाचे विरजन पडले. ज्या कारमधून नवरदेव आपल्या नवरीला घेऊन जात होता, त्या कारला एका वेगवान ट्रॅक्‍टरने जोराची धडक मारली. त्यामुळे रस्त्याच्या शेजारी फेकलेल्या कारमध्ये बसलेल्या वधू-वराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात वराचा मेहुणा गंभीर जखमी झाला … Read more

लग्न जमत नसल्याने शेतकरी पुत्राचा थेट आमदाराला फोन, काय बोलणं झालं पाहा, ऑडिओ क्लिप व्हायरल

औरंगाबाद – मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण सध्या कमी असल्यामुळे अनेक तरुणांची लग्नाची इच्छा असतानाही लग्न जमत नसल्याचे चित्र आहे. त्यातच मुलींच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या वाढत्या अपेक्षांमुळे शेतकरी पुत्रांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. मुंबई, पुणे अशा शहरात नोकरीस असलेले किंवा शासकीय नोकरी असलेल्या मुलांनाच मुलगी देणार असा निश्चयच मुलींच्या घरच्यांनी केल्याचे दिसत आहे. त्यामुळे … Read more

शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून वधू-वर अडकले विवाहबंधनात, अनोख्या विवाहाची जोरदार चर्चा

कोल्हापूर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधत शिवरायांच्या मुर्तीला दुग्धाभिषेक करून त्यांचे आशिर्वाद घेत जोडप्याचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. राहुल माने आणि कोमल दिवसे अशी या नवविवाहित … Read more

‘संविधानाने दिलेला हक्क पहिले नंतर लग्न’, नवरदेवानेही बजावला मतदानाचा हक्क

यवतमाळ – राज्यात नगरपंचायती च्या सार्वत्रिक निवडणुकी करिता मतदान पार पडत आहे. यवतमाळ जिल्ह्यातही आज सहा नगर पंचायतींसाठी मतदान पार पडत आहे. आज लग्नाची तारीख असल्याने लग्नमंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर जाऊन नवरदेव नवरी मतदान करत असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. कळंब मध्येही नवरदेवाने आधी मतदानाचा हक्क पार पाडून नंतर लग्नासाठी पुढे गेल्याचे दिसून आले. … Read more

शुभमंगल सावधान! आता वधू-वर हजर नसतानाही करता येणार विवाह नोंदणी

नवी दिल्ली : विवाहाची नोंदणी करण्यासाठी  वधू-वर  या दोघांनाही विवाह नोंदणी कार्यालयात  हजर  राहावे लागत होते. मात्र आता केरळ न्यायालयाने या विषयी दिलेल्या निर्देशांनुसार वधू-वर उपस्थित नसतानाही लग्नाची नोंदणी करता येणार आहे. विशेष विवाह अधिनियमानुसार एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने असे निर्देश दिले आहेत. दोन्ही पक्षांची ओळख पटवण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो, असेही … Read more

20 वर्षाच्या तरूणीचा फोटो दाखवून 45 वर्षीय महिलेला उभं केलं मंडपात; नवरदेवानं गाठलं पोलिस स्टेशन

लखनऊ – इटावामध्ये एका युवकाला 20 वर्षीय तरूणीचा फोटो दाखवून प्रत्यक्ष लग्नात मात्र 45 वर्षीय महिला उभी केल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर तरूणाने नवरदेवाच्या वेशात आपल्या आईसोबत पोलिस ठाणे गाठत आपली फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले. विजयपुरा येथील शत्रुघ्न सिंहचे लग्न शहरातील मोहल्ल्यातील एका तरूणीसोबत ठरले होते. शत्रुघ्नने सांगितले की, 19 ऑगस्ट रोजी लालपुरा येथील … Read more

Etawah News: लग्न समारंभ सुरू असतानाच वधूचा दुर्दैवी मृत्यू

देशात करोना महामारीची तीव्रता कायम असली तरी देशात लग्न समारंभाचे प्रमाण काही कमी झालेले नाही अशा लग्न समारंभात अनेक विचित्र गोष्टी घडताना दिसतात असाच एक प्रकार इटावा शहरात नुकताच घडला आहे लग्नाचे विधी सुरू असतानाच वधु चक्कर येऊन कोसळली आणि तिचा त्याचठिकाणी मृत्यू झाल्यानंतर वराने त्याच मंडपामध्ये वधूच्या बहिणीशी लग्न केले या लग्न समारंभातील नियोजित … Read more

CoronaDeath | लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरदेव पाॅझिटिव्ह; रुग्णालयात उपचार सुरु असताना 9व्या दिवशी मृत्यू

जयपूर – कोरोनाची दुसरी लाट धोकादायक ठरत आहे. केवळ शहरांमध्येच नव्हे, तर कोरोनामुळे आता खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवीत हानी होत आहे. ग्रामीण भागातील लोकांचा निष्काळजीपणा जीवावर बेतत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात करोना नियमांचे पालन होत नसल्याने करोना संसर्ग बाधितांसह मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. अशातच राजस्थानमधील जालोर येथे एका विवाहानंतर दुसऱ्या दिवशी नवरदेव करोना पाॅझिटिव्ह … Read more

ऐकावं ते नवलंच! नवरदेवाला २ चा पाढा आला नाही म्हणून भर मांडवात नवरीने मोडलं लग्न

नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही आम्ही मांडवामध्ये लग्न मोडण्याची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. त्यासाठी कोणी हुंड्याची मागणी करणारे होते तर कोणी व्यसनी नवरदेव होते. मात्र आता आम्ही तुम्हाला अशाच एका मोडलेल्या लग्नाची गोष्ट सांगणार आहोत कारण हे लग्न फक्त २ चा पाढा न आल्यामुळे मोडले आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे लग्न चक्क एका … Read more