Lok Sabha Election 2024 : शिंदे गट 22 जागांसाठी आग्रही; गटातील दोन आमदारांनी दिली माहिती

Lok Sabha Election 2024 । आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून महाराष्‍ट्रात महायुतीत जागावाटपावरून रस्‍सीखेच सुरू आहे. महायुतीतील शिवसेना अर्थात शिंदे गटाने २२ जागांवर दावा केला आहे. यासंदर्भात शिंदे गटाकडून मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार संजय शिरसाट यांनी भूमिका स्‍पष्‍ट केली आहे. शंभूराज देसाई म्हणाले, लोकसभेच्या 22 जागांवर लढण्यासाठी आम्ही आग्रही आहे. लोकसभेच्या जागावाटपाबाबत महायुतीची … Read more

पुणे जिल्हा : अमोंडी विद्यालय विज्ञान प्रदर्शनातील गटात प्रथम

मंचर – पेठ (ता. आंबेगाव) येथील वाकेश्वर विद्यालयात झालेल्या आंबेगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लाल बहादूर शास्त्री विद्यालय अमोंडी विद्यालयाने नववी ते बारावी (आदिवासी) गटात प्रथम क्रमांक संपादन केला. विद्यालयाने सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक संपादन करून विज्ञान प्रदर्शनात हॅट्रिक पूर्ण केल्याची माहिती मुख्याध्यापक लक्ष्मण काळे यांनी दिली. पेठ येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यालयातील आदेश … Read more

“आता आम्हालाही खरं सांगत महाराष्ट्रभर फिरावं लागेल, पण…”;दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंना उत्तर देत उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना  वेळोवेळी रंगताना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे तर दोन्ही गटातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शनिवारी तळेगावमध्ये जनआक्रोश यात्रा काढली.  त्याला शिंदे … Read more

मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला संजय शिरसाट राहणार गैरहजर?; म्हणाले,”मी कुठेही…”

मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या शिंदे गट आणि भाजपामध्ये सध्या मंत्रीपदावरून नाराजी असल्याचे बोलले जात आहे. या नाराजांमध्ये शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या नावाचाही उल्लेख आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत शिंदे गट आणि भाजपाच्या सर्व आमदारांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाला शिरसाट गैरहजर राहणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री … Read more

पुणे जिल्हा : गटाचे नाव बदलण्यासाठी कार्यकर्ते सरसावले

केंदूर- पाबळ जिल्हा परिषद गटात चर्चा : अस्तित्वाची भीती पाबळ – काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तूर्त स्थगित झाल्या आहेत. दरम्यान, सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या शिरूर तालुक्‍यातील केंदूर- पाबळ जिल्हा परिषद गटाचे नाव पूर्ववत कान्हूर- करंदी न होता … Read more

पुणे जिल्हा : देऊळगाव राजे-लिंगाळी गटात रंगणार कलगीतुरा

आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांकडून जोरदार फिल्डिंग तुकाराम कतुरे मलठण  – दौंड तालुक्‍यात अनेकांचे लक्ष लागून राहिलेल्या देऊळगाव राजे – लिंगाळी गटातील भाजप – राष्ट्रवादी पक्षातील इच्छुकांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. यामुळे आगामी निवडणुकीत भाजप – राष्ट्रवादीचा कलगीतुरा रंगण्याची शक्‍यता आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषद गटात लिंगाळी, मलठण … Read more

इंदापूर तालुक्‍यात गट,गणरचना घड्याळानुसार?

आजी-माजी मंत्र्यांमध्ये प्रतिष्ठेची लढाई विजय शिंदे वडापुरी  – इंदापूर तालुक्‍यातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या वतीने विकास कामांचा उद्‌घाटनाचा धडाका सुरू झाला आहे. इंदापूर तालुक्‍यात पूर्वीचे 7 व वाढीव 2 असे एकूण 9 जिल्हा परिषद गट तयार झाले आहेत. तर पंचायत समितीचे 18 … Read more

पुणे जिल्हा: तळेगाव-पिंपरी सांडस गटात इच्छुकांची मांदियाळी

आरक्षण, उमेदवारीसाठी सर्वपक्षीयांनी बांधला चंग मयूर भुजबळ तळेगाव ढमढेरे – जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत.त्यामुळे तळेगाव ढमढेरे – पिंपरी सांडस गटात अनेक इच्छुकांची नावे पुढे येऊ लागली आहेत. परंतु आरक्षण कसे आणि कधी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक नवीन चेहरे निवडणुक मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे. परंतु … Read more

डी.वाय पाटील महाविद्यालयातील तुषार, निखीलची निवड

पिंपरी – येथील डाॅ. डी. वाय पाटील युनिटेक सोसायटीचे डाॅ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपरी या महाविद्यालयातील कु. फडतरे तुषार संजय (व्दितीय वर्ष बी.ए) व वसेकर निखील सर्जेराव (व्दितीय वर्ष बी.ए) या खेळाडूची जागतिक विद्यापीठ स्पर्धेकरिता आर्चरी या खेळातील (कंम्पाऊंड राऊंड ) या गटामध्ये निवड चाचणीसाठी निवड झाली आहे.   ही निवड … Read more