nagar | भाजप चारशे पार झाल्यास संविधान बदलणार- जयंत पाटील

जामखेड, (प्रतिनिधी) – भाजपजयंत पाटील यांची टीकाने जीएसटीच्या माध्यमातून जनतेचा खिसा कापला आहे. सर्व वस्तूवर जीएसटी लावला आहे. आतापर्यंत जनतेची लूट केली आहे. भाजपच्या काळात देश हा अराजकतेकडे चालला आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज करून उद्योगपतींचे पंचवीस लाख कोटी रुपये कर्जे माफ केली. यावेळी भाजपला चारशे पार निवडून दिले तर भाजप संविधान बदलायला कमी करायचा नाही, … Read more

पुणे | भाजपच्या खोट्या आश्वासनाला व्यापारी वैतागले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जीएसटीमध्ये वारंवार बदल केले जात आहेत. व्यापाऱ्यांची छळवणूक होत आहे. भाजपच्या खोट्या आश्वासनाला व्यापारी वैतागले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या वेळी ‘अब की बार, काँग्रेस की सरकार,’ असा नाराही पटोले यांनी दिला. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ सहकारनगर ते … Read more

मोदींनी देशाला आर्थिक संकटात नेण्याचे पाप केलं

श्रीरामपूर – गेल्या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्या देशाला आर्थिक संकटामध्ये नेण्याचे पाप केले आहे. १० वर्षांत मोदींनी काढलेले कर्ज कुठे गेले? त्याचा वापर कोणी केला? हे आता सांगावे. मोदींचे पंतप्रधान कार्यालय आता ईडी, सीबीआय व जीएसटीमुळे वसुली कार्यालय झाले आहे. इलेक्ट्रोल बॉंड हा देशामधील सर्वात मोठा घोटाळा असून, भाजप सरकारने केला आहे. या … Read more

मोदी सरकारची तिजोरी भरली! GST ने रचला इतिहास ; कलेक्शन पहिल्यांदाच 2 लाख कोटींच्या पुढे

GST Collection ।

GST Collection । लोकसभा निवडणुकीच्या (2024) दरम्यान, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे. सरकारने एप्रिल 2024 मधील GST संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. ती विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. नवीन आर्थिक वर्षात जीएसटी संकलनाच्या बाबतीत देशाने इतिहास रचला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर प्रथमच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, … Read more

GST Demand Notice: एलआयसीला 39.39 लाख रुपयांची जीएसटी मागणी नोटीस

GST Demand Notice  – लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एलआयसीला जीएसटी अधिकार्‍यांनी 39 लाख 39 हजार रुपयांचा जीएसटी भरण्यासाठी नोटीस बजावली आहे. ही नोटीस 2017-18 या आर्थिक वर्षासाठीची असल्याचेही जीएसटीच्या अधिकार्‍यांनी नमूद केले आहे. जानेवारी 2024 मध्ये ही नोटीस एलआयसीला मिळाली असल्याचे एलआयसीने शेअर बाजाराला कळविलेल्या माहितीत म्हटले आहे. एलआयसीने यासंदर्भात संबंधित न्यायधीकरणाकडे अपील … Read more

पंतप्रधान मोदींचे देशवासियांना पत्र; म्हणाले, ‘140 कोटी भारतीयांनी विश्वास…’

Narendra Modi letter to citizens|

Narendra Modi letter to citizens|  आज निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. लोकसभेसोबतच ओडिशा, सिक्किम, अरूणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांत विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर लगेचच देशभरात आचारसंहिता लागू होणार आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील नागरिकांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मागील 10 वर्षातील विकास कामांचा … Read more

मधुमेह, ताप, सांधेदुखी, यांसह विविध आजारांवरील 39 औषधांच्या किमती झाल्या कमी

medicine price decrease – औषधांच्या किमतींबाबत मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. कोरोनानंतर लोकांचे औषध आणि वैद्यकीय खर्च वाढले आहेत, परंतु सरकारने आता काही आजारांच्या औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. यामध्ये मधुमेह, वेदना, ताप, जुलाब, सांधेदुखी यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकारने 39 फॉर्म्युलेशनच्या किमती निश्चित केल्या आहेत. याशिवाय 4 विशेष वैशिष्ट्यांच्या उत्पादनांनाही मान्यता … Read more

GST : जीएसटी संकलनाने गाठला 14.97 लाख कोटी रुपयांचा आकडा, अर्थ मंत्रालयाकडून अहवाल जारी

GST Collection Rise: देशातील जीएसटी संकलनात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते डिसेंबर 2023 दरम्यान जीएसटी संकलन 12 टक्क्यांनी वाढून 14.97 लाख कोटी रुपये झाले आहे. आकडेवारीनुसार, डिसेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 10 टक्क्यांनी वाढून 1.65 लाख कोटी रुपये झाले होते. डिसेंबरमध्ये सलग दहाव्या महिन्यात जीएसटी संकलनात वाढ झाली … Read more

MJ Cup (Hockey) : जीएसटी,पीसीएमसी अकादमीची उपांत्य फेरीत धडक….

पुणे – पीसीएमसी अकादमी, जीएसटी कस्टम पुणे, मध्य रेल्वे पुणे आणि क्रीडा प्रबोधिनी यांनी दिमाखदार विजय नोंदवत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या एमजे चषक तिसऱ्या निमंत्रित हॉकी स्पर्धेतील उपांत्य फेरीत धडक मारली. ही स्पर्धा धनराज पिल्ले फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हॉकी महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली आणि एक्सलन्सी हॉकी अकादमीने आयोजित केली आहे. पीसीएमसी अकादमी संघाने एकतर्फी झालेल्या … Read more

PUNE : गावे समाविष्ट; पण ‘कर’ हिस्सा मिळेना

पुणे – राज्य शासनाने महापालिकेची हद्दवाढ करताना 2017 मध्ये 11 तर 2021 मध्ये 34 गावे पालिकेत समाविष्ट केली. परंतु, या गावांतील जमीन व्यवहारांच्या मुद्रांक शुल्कापोटी तसेच जीएसटीचा हिस्सा महसूल अद्याप महापालिकेला मिळत नसल्याचे समोर आले आहे. शासनाकडून एलबीटी रद्द करताना स्थानिक स्वराज्य संस्थाचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत होणाऱ्या जमीन व्यवहारांच्या … Read more