नागपूर : तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा व महानगर पालिका प्रशासन सज्ज – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर  : राज्य शासन असो वा जिल्हा प्रशासन सर्वोच्च प्राथमिकता सामान्य माणसाच्या जीवाची काळजी घेणे आहे. कोरोना काळात याच सूत्राने लॉकडाऊन व निर्बंधासंदर्भात निर्णय घेण्यात आले. शहरातील व जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय, व्यापार सुरळीत सुरु राहील ही काळजी घेऊनच यापुढेही धोरणांची आखणी करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी … Read more

नागपूर : तिसऱ्या लाटेच्या वाटेवर कडक निर्बंध लावणार – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्याने कोरोना बाधितांची दोन आकडी संख्या पुन्हा गाठली आहे. ही धोक्याची घंटा असून जिल्हा नागपूर ‍तिसऱ्या लाटेच्या वाटेवर आहे. त्यामुळे वेळीच निर्बंध लावणे आवश्यक आहे. पुढील दोन-तीन दिवसात व्यापारी, उद्योजक व अनुषंगिक घटकांच्या बैठकी घेवून नागपूर जिल्ह्यामध्ये कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन … Read more

नागपुरसाठी बुध्दिस्ट थीम पार्कचा आराखडा करा – पालकमंत्री

नागपूर : देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉइंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. सोबतच, फुटाळा तलाव येथे बुध्दिस्ट थीम पार्क, यशवंत स्टेडियम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नवीन स्टेडियम, वाहन विरहीत बिझनेस सेंटरचा आराखडा देश-विदेशातील पर्यटक आणि नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू … Read more

नागपूरला पर्यटन हब बनविणार – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

देशातील पथदर्शी “ऊर्जा शैक्षणिक पार्क” कोराडीत साकारणार नागपूर : देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉइंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. सोबतच, फुटाळा तलाव येथे बुद्धिस्ट थीम पार्क, यशवंत स्टेडियम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नवीन स्टेडीयम, वाहन विरहीत बिझनेस सेंटर … Read more

कोविड १९ : ग्रामीण भागासाठी प्रमाणित कार्यप्रणाली तयार करा

नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश नागपूर : टाळेबंदी हळूहळू शिथिल होत असून मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय व नागरिकांचे आवागमन सुरु होत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाने प्रमाणित कार्यप्रणाली तयार करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात आज कोरोना विषयक कामकाजाचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत … Read more

कृषी पंपांसाठी नवे वीज जोडणी धोरण लवकरच – नितीन राऊत

मुंबई – मार्च 2018 पासून प्रलंबित असलेले कृषी पंपांसाठीचे नवे वीज जोडणी धोरण लवकरात लवकर अंतिम करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रशासनाला दिल्या. यासंदर्भात त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. मार्च 2018 पर्यंत सुमारे 50 हजार कृषीपंप धारकांनी वीज जोडणीसाठी महावितरणकडे पैसे भरलेले आहेत. तर सुमारे दीड लाख कृषी पंप धारकांनी नवीन वीज … Read more

लॉकडॉऊनच्या काळातही जनतेला नागरी सेवा उपलब्ध करुन देणार – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

नागपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात तसेच जिल्हयातही लॉकडाऊन सुरु असून तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. प्रशासनातर्फे विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून जनतेचेही सहकार्य मिळत आहे. या काळात जनतेला अत्यावश्यक सेवेसोबतच नागरी सेवा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली … Read more