आता रक्तपेढ्या फक्त प्रक्रिया शुल्क आकारणार; मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली : अनेकवेळा अपघात किंवा इतर उपचार घेत असताना आपल्या रक्ताची गरज भासते आणि रक्तपेढी त्या बदल्यात जास्त पैसे घेतात. मात्र आता रक्तपेढीतून रक्त घेताना जास्त पैसे देण्याची गरज नाही. याबाबत सरकारकडून कार्यवाही सुरू आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) रक्त युनिटवरील सर्व शुल्क काढून टाकले आहे. त्यामुळे आता रक्तपेढ्यांना फक्त पुरवठा आणि … Read more

आता चार वर्षांखालील मुलांना हेल्मेट सक्ती; अन्यथा 1000 दंडासह लायसन्स निलंबित

नवी दिल्ली – लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षेशी संबंधित केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून आज नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार 9 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलांसोबत दुचाकीवरून प्रवास करताना नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास दुचाकी चालकाला दंड भरावा लागू शकतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाने … Read more

नाताळ सण साध्या पद्धतीने साजरा करावा, गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई  : नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी देखील नाताळचा सण पूर्णत: खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “ओमिक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन … Read more

Nanded | माहुरच्या रेणूकादेवीच्या दर्शनासाठी संस्थान व प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

नांदेड :- कोविड- 19 चा प्रादुर्भाव वाढू नये या उद्देशाने साथरोग कायदा व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यातील बंद असलेली धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक प्रार्थना स्थळे येत्या 7 ऑक्टोंबरपासून अटी व शर्तीच्या अधीन राहून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या बाबत नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील नवरात्र उत्सवा बाबत असलेली महती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर … Read more