अरविंद केजरीवालांसह भगवंत मान गुजरातच्या तुरूंगात… नेमकं काय घडलं? वाचा..

राजपिपला (गुजरात) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तुरुंगात असलेले आपचे आमदार चैतर वसावा यांची भेट घेतली. भाजपने जुलूमशाही आणि हुकूमशाहीची परिसीमा गाठली असल्याचा आरोप केजरीवालांनी केला. आमच्या आमदाराला केवळ राजकीय सूड बुद्धीने कारागृहात डांबण्यात आले आहे असे त्यांनी म्हटले आहे. रविवारी केजरीवाल आणि मान यांनी गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील आदिवासीबहुल … Read more

गुजरातच्या कारागृहातून चार कैदी फरारी; असा होता मास्टर प्लॅन….

गुजरात – शनिवारी पहाटे गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील बोरसद शहरातील सब-जेलमधून चार कच्चे कैदी फरार झाले आहेत. यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ही घटना पहाटे 3.30 ते पहाटे 4 च्या दरम्यान घडली, असे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार यांनी सांगितले. खून, बलात्कार आणि दारूबंदीचे गुन्हा दाखल असलेल्या बोरसद उप कारागृहातील या चार कैद्यांनी गेटच्या लोखंडी … Read more