‘हा सामूहिक कट्टरतावाद नाही तर काय?’ ; गुजरात विद्यापीठातील प्रकरणावरून ओवैसींचा मोदी-शहांना सवाल

Asaduddin Owaisi ।

Asaduddin Owaisi । अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याची घटना समोर आलीय. विद्यापीठात शिकणाऱ्या अफगाणी आणि इतर विद्यार्थ्यांवर रात्री उशिरा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आहे. ‘जय श्री राम’च्या घोषणा देत या जमावाने वसतिगृहाच्या आवारात घुसून परदेशी विद्यार्थ्यांना मारहाण केली. यासोबतच विद्यार्थ्यांवर दगडफेक करत वसतिगृहांची तोडफोड करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. … Read more