सलमान खान गोळीबार प्रकरणाचं गुजरात कनेक्शन आलं समोर; मुंबई पोलिसांना मिळाले मोठं यश…

Salman Khan’s house | Mumbai Crime Branch – अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानासमोर रविवारी (14 एप्रिल) दोन अज्ञात हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी नवी मुंबईच्या परिसरातून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयित ताब्यात देखील घेतले. या गोळीबाराची राज्‍य सरकारकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. या घटनेनंतर सलमानच्या … Read more

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर; तर पहिल्या नंबरवर कोण?

Lok Sabha Election|

 Lok Sabha Election| आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. एकीकडे निवडणुका जाहीर झाल्यानंतर अयोग्य गोष्टींबाबत तक्रार देखील केली जाते. यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तक्रारींचे तातडीने निवारण केले जात आहे.  यावर आतापर्यंत महाराष्ट्रातील मतदारांकडून १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी … Read more

ISIS Terrorist : आयसीसच्या दहशतवाद्याचा धक्कादायक खुलासा ; म्हणाला,”…त्यामुळे गुजरात राज्यात मोठा हल्ला करण्याची तयारी होती”

ISIS Terrorist : देशात अशा काही घटना आहेत ज्यांच्या आठवणी आजही मनाला वेदना पोहचवतात. त्यातीलच एक घटना म्हणजे गोधरा हत्याकांड आणि त्यानंतर उसळलेली दंगल. याच दंगलीविषयी आयसीसचा दहशतवादी शाहनवाज याने खळबळजनक खुलासा केला आहे. गोधरानंतरच्या दंगलीचा बदला घेण्यासाठी गुजरात दहशतवाद्यांच्या रडारवर होते असे शाहनवाज याने म्हटले आहे. शाहनवाज याने चौकशीदरम्यान माहिती देताना “गुजरातमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची … Read more

Gujarat : गुजरातच्या ‘या’ भागातील दारुबंदी उठवली

Gujarat : गांधीनगरमधील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (गिफ्ट सिटी) क्षेत्रासाठी मद्य बंदी उठवण्यात आली आहे. मद्यसेवा देऊ इच्छिणाऱ्या हॉटेल्स, क्लब, आणि रेस्टॉरंट्‌ससाठी एक नियमावलीही सरकारने जारी केली आहे. यासाठी अधिक्षक उत्पादनशुल्क यांच्याकडे अर्ज करावा लागणार असून त्यांच्या मंजुरीनंतर मद्यविक्रीचे परवाने दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रतिवर्ष एक लाख रूपये परवाना शुल्क आणि दोन लाख रूपये सुरक्षा … Read more

IND vs AUS Final : ‘भारतीय संघानं विश्वचषक जिंकला, तर प्रत्येक खेळाडूला फ्लॉट देणार’; भाजप नेत्याची मोठी घोषणा

IND vs AUS Final – भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS Final) यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stedium) होणार आहे. दोन्ही संघ 20 वर्षांनंतर अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. गेल्या वेळी 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला (India Vs Australia) हरवून विजेतेपद पटकावले होते. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये 1.25 … Read more

Abhishek Banerjee: “गुजरात, उत्तर प्रदेशातील कोणीही माझ्याविरोधात निवडणूक लढवू शकतो” ;अभिषेक बॅनर्जी यांचे ओपन चॅलेंन्ज

Abhishek Banerjee : तृणमूल काँग्रेस (TMC) नेते अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपला ओपन चॅलेंज दिले आहे. त्यांनी गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील कोणताही नेता त्याच्या डायमंड हार्बर मतदारसंघातून येऊन निवडणूक लढवू शकतो,तसेच  “लोकशाही प्रत्येकाला निवडणूक लढवण्याची परवानगी देते.” असे त्यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि भारतीय सेक्युलर फ्रंट (ISF) 2024 च्या संसदीय निवडणुकांसाठी पश्चिम बंगालमधील … Read more

PM Modi : पंतप्रधानांची युवकांना मोठी भेट; ‘मेरा युवा भारत पोर्टल’ लाँच; अमृत कलश यात्रेचाही समारोप

PM Modi Launched Mera Yuva Bharat Portal : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिवाळी अगोदरच युवकांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधानांनी ‘मेरा युवा भारत पोर्टल’ लाँच केले आहे. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या पोर्टलचे उदघाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीतील ‘मेरी माती मेरा देश-अमृत कलश’ यात्रेच्या समारोप समारंभात ‘मेरा युवा भारत पोर्टल’ … Read more

मुंबईचा हिरा व्यापार होणार बंद ! सुरतमधील डायमंड बुर्समुळे महाराष्ट्राला मोठा फटका

मुंबई  – सूरत हे अनेक वर्षांपासून हिरे व्यापाराचे केंद्र म्हणून ओळखले जाते. सुरतमधील हिरे आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. पण हिरे परदेशात निर्यात करण्यासाठी सुरतमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्याने कालांतराने हा व्यवसाय मुंबईत आला. ज्यानंतर सुरतमध्ये तयार करण्यात येणारे हिरे हे मुंबईतून परदेशात निर्यात केले जाऊ लागले. पण आता मुंबईत असलेले सर्वच हिरे व्यापारांचे कार्यालय हे … Read more

Narendra Modi : कुछ दिन तो गुजारो.! पंतप्रधान मोदींचे बिग बींना खास आमंत्रण, पाहा काय म्हणाले….

मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नुकतीच 12 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमधील पिथौरागढला भेट दिली. दौऱ्याच्या सुरुवातीला ते पार्वती कुंडात (Kailash Parvat) पोहोचले होते आणि येथून निघाल्यानंतर त्यांनी जागेश्वर धामला भेट दिली. त्यानंतर मोदींनी दोन्ही ठिकाणांची फोटो सोशल मीडियावर शेअर करताना लिहलं की, “जर मला कोणी विचारले, तुम्ही उत्तराखंडमधील एक जागा पाहिली तर … Read more

बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका वाढला ; सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी

नवी दिल्ली : अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग सध्या वाढला असून वादळ अत्यंत धोकादायक बनत असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताच्या गुजरात किनारपट्टी भागात बिपरजॉय चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चक्रीवादळाची वाढती तीव्रता पाहता भारतीय हवामान विभागाने गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट  जारी केला आहे. हवामान विभागाने आज दिलेल्या ताज्या … Read more