खासगी सावकाराच्या घरात बंदुका आणि काडतुसे सापडली

सातारा (प्रतिनिधी) – खिंडवाडी, ता. सातारा येथील ज्ञानदेव आनंदराव गोडसे या खासगी सावकाराच्या घरात एक रायफल, एक पिस्तूल व बारा बोअरच्या बंदुकीची दोन जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी, ज्ञानदेव गोडसेने व्याजाच्या पैशांसाठी एकाचे अपहरण व मारहाण … Read more