‘कर्मचारीच माझे गुरु’ म्हणत बॉसकडून १२ कर्मचाऱ्यांना महिंद्राच्या कार ‘गुरुदक्षिणा’ म्हणून भेट

नाशिक – गुरुपौणिमेच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या गुरूला मनापासून वंदन करत असतो. नुकतीच गुरुपौणिमा साजरी झाली. मात्र नाशिकमधील गुरुपौणिमेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नाशिक शहरातील डेअरी पॉवर या कंपनीने अतिशय अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली आहे. एकाच वेळी तब्बल १२ कर्मचाऱ्यांना महिंद्रा एक्सयुव्ही 300 ही कार भेट देण्यात आली आहे. त्यामुळे ही बाब … Read more