व्यायाम करा जपून ! एक छोटीशी चूक ठरू शकते जीवघेणी? जिमला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की लक्ष्यात ठेवा

Fitness tips | Mistakes | workout – निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, आजकाल लोक योगासने करतात तसेच, सकाळी आणि संध्याकाळी वर्कआउट (व्यायाम) देखील करतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी आणि चांगले शरीर तयार करण्यासाठी जिममध्ये जातात. जिथे ते अनेक प्रकारचे व्यायाम करतात. बरेच लोक जिममध्ये जाऊन स्वत:वर अधिक आत्मविश्वास दाखवतात आणि ट्रेनरची मदत न घेता घाईघाईने … Read more

ना ट्रेडमिल, ना डंबेल उचलणे… जिमला न जाता घरच्या घरी रहा फिट; करा ‘हे’ घरगुती व्यायाम

Exercise | Fitness | workout : प्रत्येकाला पूर्णपणे तंदुरुस्त आणि निरोगी दिसण्याची इच्छा असते. यासाठी लोक जिममध्ये जातात, परंतु बहुतेक लोक काही महिन्यांनंतर जिम सोडतात आणि त्यांचे वजन पुन्हा वाढते. खरंतर, कामाच्या धामधुमीत रोज व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणं सगळ्यांनाच शक्य नाही. पण जर तुम्हाला स्वतःला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर वर्कआऊट करणं आवश्यक आहे, पण तुम्हाला … Read more

Fitness Tips : धावणे आणि जिममध्ये कसरत करणे; कोणता व्यायाम आहे सर्वाेत्तम? जाणून घ्या….

Fitness Tips : आजकाल लोक निरोगी राहण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बरेच बदल करू लागले आहेत. यासाठी काही लोक सकाळी उठून फिरायला जातात, तर काही लोक जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. या दोघांपैकी कोण अधिक निरोगी आहे किंवा निरोगी राहण्यासाठी व्यायाम करावा की चालावे, हा नेहमीच वादाचा विषय आहे. सावकाश धावणे आणि व्यायाम दोन्ही आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. आज … Read more

सावधान ! बॉडी बनवण्यासाठी Whey Protein घेताय ? होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

आपल्या शरीराला प्रथिनांची नेहमी गरज असते. म्हणूनच आहारात योग्य प्रमाणात प्रथिन देणारे घटक समाविष्ट करावे लागतात. त्यासोबतच नियमित व्यायाम देखील गरजेचा असतो आणि व्यायाम करणाऱ्या प्रत्येकाला प्रथिनांची गरज भासतेच म्हणून यानेकदा जिम मारणारे बॉडी बिल्डर बाजारातून सप्लिमेंट्सद्वारे एक्सट्रा प्रोटीन घेताना दिसतात. बहुतेक आरोग्य तज्ञांचे असे मत आहे की व्हे प्रोटीन खाणे आपल्या शरीरासाठी खूप चांगले … Read more

धक्कादायक ! जिममध्ये वर्कआऊट करताना ट्रेडमिलमध्ये आले अचानक करंट ; इंजिनिअरचा विजेच्या धक्क्याने जागेवरच मृत्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत जिममध्ये ट्रेमिलवर वर्क आऊट करत असताना ट्रेडमिलमध्ये अचानक करंट आला, त्यामुळे तरुणाचा या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. याप्रकरणी जिम चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीच्या रोहिणी येथील … Read more

श्रद्धा कपूर रिक्षाने पोहोचली जिममध्ये, चाहते म्हणाले,’डाउन टू अर्थ अभिनेत्री’

मुंबई – अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनयासोबतच तिच्या साधेपणामुळे लोकांना आवडते. श्रद्धाचा साधेपणा नेहमीच चर्चेत असतो.  डाउन टू अर्थ स्वभाव नेहमीच चाहत्यांना आवडतो. सध्या सोशल मीडियावर तिच्या साधेपणाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. श्रद्धा कपूरचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये ती ऑटोरिक्षातून खाली उतरताना दिसत आहे. तिने जिममध्ये जाण्यासाठी कारचा वापर न करता सर्व … Read more

बिपाशा बसू जिममध्ये दिसली घाम गाळताना; पोस्ट करत लिहिले,”आई कधीही हार मानत नाही. ”

आजकाल बिपाशा बसू पती करण सिंग ग्रोवरसोबत तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांचा आनंद घेत आहे. बिपाशा बसूने 30 एप्रिल 2016 रोजी करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केले. त्यानंतर तिने 12 नोव्हेंबर 2022 रोजी मुलीला जन्म दिला. तेव्हापासून बिपाशा पालकत्वाचा आनंद घेत आहे. अशात आता बिपाशाचा एक एनर्जीने भरलेला व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती जिममध्ये जोरदार वर्कआउट … Read more

जिममध्ये २४ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल अचानक खाली कोसळला; काही सेकंदातच जीव गेला

नवी दिल्ली – नाचतांना, गातांना आणि चालताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचे प्रकरण धक्कादायक आहे. गेल्या काही दिवसांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता याच भागात हैदराबादमध्ये एक नवीन प्रकरण समोर आले आहे. येथे आसिफ नगर पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबलचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय हवालदार विशाल जीममध्ये व्यायाम करत होता. … Read more

जिम-वॉकसारख्या व्यायामामुळे अमिताभ राहतात फिट; पहा फोटो

मुंबई – बॉलिवूडचे ‘मेगास्टार’ अमिताभ बच्चन आज 80 वर्षांचे झाले आहेत. इतके वय असूनही अमिताभ आजही तंदुरुस्त आहेत. प्रत्येक प्रकारे स्वतःची काळजी घेणे हे त्यांच्या निरोगी असण्याचे रहस्य आहे. त्याच्या या फोटोंद्वारे जाणून घ्या,  अमिताभ कोणते व्यायाम करून फिट राहतात. अमिताभ बच्चन हे असे स्टार आहे, जो आजही जमिनीशी जोडले गेले आहे. त्यांना चहा प्यायलाही … Read more

जिममध्ये वर्कआउट करताना राजू श्रीवास्तव यांना हार्ट अ‍ॅटॅक, AIIMSमध्ये दाखल

नवी दिल्ली – कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. दिल्लीच्या जिममध्ये व्यायाम करताना ते अचानक बेशुद्ध पडले, त्यानंतर दिल्लीतील एम्समध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की,’राजू श्रीवास्तव ट्रेडमिलवर धावत होते, त्याच दरम्यान ते अचानक बेशुद्ध पडले त्यानंतर … Read more