…अन्यथा पुरुषांच्या व्यायामशाळा बंद करु!

मनसेचा पालिकेला इशारा; महिलांसाठी पालिकेच्या व्यायामशाळा खुल्या करण्याची मागणी पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांचे आरोग्य जपण्यासाठी महापालिकेच्या व्यायामशाळांमध्ये महिलांसाठी आधुनिक व्यायामयंत्रणा उभारावी. तसेच महिलांकरिता स्वतंत्र बॅच सुुरु करुन त्याची स्थानिक पातळीवर प्रसिद्धी करावी, अशी मागणी मनसेच्या महिला आघाडीच्या भोसरी विभाग अध्यक्षा सीमा बेलापुरकर यांनी केली आहे. महापालिका आयुक्‍तांना या मागणीचे निवेदन दिले आहे. तसेच महिलांसाठी … Read more

राज्य शासनाच्या धोरणाबाबत जिम उद्योजकांमध्ये रोष

पुणे – राज्य सरकारकडून बुधवारी नवीन आदेश जाहीर करत ग्रंथालये आणि मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र, जिमबाबत अद्यापही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे सरकार जिमसाठी परवानगी कधी देणार, असा प्रश्‍न जिम असोसिएशनने उपस्थित केला आहे. करोना पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने जिमचा समावेश “हाय रिक्‍स’मध्ये केला आहे. अनलॉक काळात केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन … Read more

‘वजन’दार व्यवसायाला अवकळा

करोना, लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार ठप्प फिटनेस क्‍लब असोसिएशनची शासनाकडे धाव पुणे – ऑगस्टपासून जिम सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी देण्याबाबत सरकारपातळीवर चर्चा होत आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने हे व्यावसायिक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. त्यामुळे शासनाने पुढाकार घेऊन या व्यवसायाला मदत करावी, अशी मागणी पुणे फिटनेस क्‍लब अससोसिएशनने केली आहे. लॉकडाऊनमध्ये जिम आणि … Read more

व्यायाम शाळा सुरू करावी; फिटनेस क्लब असोसिएशनच्या वतीने आंदोलन

पुणे – लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिने जीम बंद होत्या. यामुळे जीमचालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. लॉकडाऊनचा चौथा महिना सुरू होऊनदेखील कोणतीही परवानगी मिळाली नाही. त्यामुळे मार्गदर्शक तत्वे जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. यासाठी आज पुणे फिटनेस क्लब असोसिएशनच्या वतीने महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. विभागीय आयुक्‍त दीपक म्हैसेकर आणि महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड यांच्याकडे … Read more

जिम, फिटनेस सेंटर्सनाही जबर फटका

लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान : मदतीची मागणी जागाभाडे, वीजबिल, बॅंकेचे कर्ज थकले पुणे – “करोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडऊनमध्ये सरकारने जिम आनि फिटनेस सेंटरवर बंदी घातली होती. त्यामुळे जिम आणि फिटनेस सेंटर व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या जागेचे भाडे, वीजबिल, बॅंकेचे कर्ज यामुळे अनेक व्यावसायिकांची आर्थिक स्थिती खालावाली आहे. अशा व्यावसायिकांच्या पुनरूज्जीवनासाठी … Read more

सलून, ब्यूटीपार्लरही सुरू होणार? राज्य सरकारचे स्पष्टीकरण

पुणे – लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. सरकारच्या पुढील निर्णयाबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, सोशल मीडियावर बुधवारपासून राज्य सरकारच्या नावे काही अधिसूचना व्हायरल झाल्या आहेत. यामध्ये सलून, दुकानं आणि सार्वजनिक ठिकाणांवर व्यायामांना परवानगी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यावर आता राज्य सरकारने स्पष्टीकरण दिले असून अशी कोणत्याही अधिसूचना किंवा आदेश … Read more

स्थायी समिती अध्यक्षांचे आश्‍वासन विरले हवेत

साडेचार कोटी रुपयांचे व्यायाम साहित्य खरेदीचा प्रस्ताव चर्चेशिवाय मंजूर पुणे – ड्रेनेज आणि नाले सफाईच्या कामांमध्ये होणारी उधळपट्टी रोखून महापालिकेचे उत्पन्न 7 हजार 390 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी दिलेले कडक आश्‍वासन अवघ्या दोन आठवड्यातच हवेत विरून गेले आहे. सलग दोन वर्षी खरेदी केलेल्या सुमारे 10 कोटी रुपयांचे व्यायाम साहित्य कोठे बसवले याचा लेखाजोखा … Read more

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा पुढील 15 दिवस बंद राहणार – मुख्यमंत्री ठाकरे

पुणे – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळता पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा, व्यायामशाळा, चित्रपटगृहे,नाट्यगृहे, माॅल्स बंद ठेवण्यात येणार आहेत. ही अंमलबजावणी शुक्रवारी (दि.13) मध्यरात्रीपासून पुढील 15 दिवसांसाठी असणार आहे. असे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले आहे.   तसेच आज मध्यरात्रीपासून मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर येथील जिम, जलतरण तलाव, नाट्यगृहे, … Read more