लक्षणे आढळल्यास औषधोपचार घ्या

नगर – वैद्यकीय महाविद्यालय, अहमदनगर येथे प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा 13 मार्च, 2023 रोजी नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना दुर्देवी मृत्यू झालेला आहे. या रुग्णाचे विविध नमुने तपासणीसाठी पाठविले असता 14 मार्च, रोजी खासगी प्रयोग शाळा तपासणी अहवालामध्ये विद्यार्थी कोवीड-19 व एच3 एन 2 पॉझिटिव्ह आढळुन आलेला आहे. नागरिकांनी घाबरुन न … Read more

एन्फ्लूएंझाचा नगरमध्ये पहिला बळी

नगर -छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी असलेला व नगरजवळील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा इन्फ्लूएंझा व कोविडच्या संयुक्त संसर्गाने मृत्यू झाला आहे. देशात इन्फ्लूएंझाच्या संसर्गाचे थैमान सुरू असताना महाराष्ट्रातील पहिला व देशातील तिसरा एन्फ्लूएंझाचा बळी नगरमध्ये गेल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेची दखल राज्य पातळीवरून घेण्यात आली … Read more

#H3N2 : प्रशासन अलर्ट; आयुक्तांनी घेतली डॉक्‍टरांची बैठक

नगर, दि. 15 (प्रतिनिधी) -एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झाचा (विषाणूज्वर) महाराष्ट्रातील पहिला मृत्यू नगरमध्ये झाल्याने येथील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. या पार्श्‍वभूमी अहमदनगर महानगरपालिकेने तातडीने महापालिका हद्दीतीत सर्व हॉस्पिटल, वैद्यकीय व्यावसायिक यांची बैठक आयोजित केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली. नगरमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या 23 वर्षीय तरुणाचा एच 3 एन … Read more