कोविड-19 आणि एच3एन2ची लक्षणे सारखीच

कोरोनाच्या सततच्या संसर्गा दरम्यान, गेल्या एका महिन्यापासून देशात इन्फ्लूएंझा व्हेरिएंट एच3एन2 ची वाढती प्रकरणे समोर येत आहेत. सामान्यतः सौम्य लक्षणे मानल्या जाणाऱ्या इन्फ्लूएंझामुळे या वेळी लोकांसाठी मोठी समस्या निर्माण होत आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की एच3एन2 प्रकार गंभीर रोगास कारणीभूत ठरू शकतो, ज्याचा धोका लहान मुलांमध्ये आणि कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्यांमध्ये दिसून येतो. … Read more

दुहेरी संकट.! ‘एच3एन2’ सोबत आता करोनाची डोकेदुखी; रुग्णसंख्येचा वाढता आकडा ऐकून….

मुंबई – दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये इन्फ्लूएंझा ‘एच3एन2’ विषाणूचा धोका वाढला आहे. या विषाणूमुळे देशात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील 2 रुग्णांचा समावेश आहे. या विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. आतापर्यंत विषाणूची 352 प्रकरणे नोंदवली गेली असून, अतिशय वेगाने हा विषाणू सर्वत्र पोसरतोय. या नव्या इन्फल्युएंझा व्हायरसमुळे पुन्हा एकदा … Read more

काळजी घ्या.! ‘एच3एन2’ विषाणू पसरतोय; मुख्यमंत्री शिंदेंनी केलं मोठं विधान, वाचा…

मुंबई – दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये इन्फ्लूएंझा “एच3एन2′ विषाणूचा धोका वाढला आहे. या विषाणूमुळे देशात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील 2 रुग्णांचा समावेश आहे. या विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. आतापर्यंत विषाणूची 352 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्र करोनाच्या संकटातून सावरला आहे. पण आता या नव्या इन्फल्युएंझा व्हायरसमुळे पुन्हा … Read more