पुणे | छाप्याचा बनाव करून सव्वादोन कोटी पळवले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दुकानावर आयकर विभागाची रेड पडणार असल्याचे सांगून व्यवस्थापकाने एका सहायक पोलीस आयुक्ताच्या मुलाच्या दुकानातून ५ किलो सोने, ५० किलो चांदी आणि रोकड असा २ कोटी २८ लाखांचा ऐवज पळवून नेल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद रमेश कुलकर्णी (35, रा. लोणीकाळभोर) असे गुन्हा दाखल … Read more

Pune Crime: प्रियकरामुळे कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या प्रेयसीने बेडरुममध्ये घेतला गळफास; प्रियकराला अटक

पुणे – प्रियकराच्या (boyfriend) मागणीवरुन प्रेयसीने (Girlfriend) त्याला पाच ते सहा लोन ऍपवरुन (Loan App) कर्ज काढून दिले. मात्र ठरल्याप्रमाणे प्रियकराने हप्ते न फेडता उलट मानसिक त्रास दिला. यामुळे कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या प्रेयसीने प्रियकराच्या घरातील बेडरुममध्ये (bedroom) गळफास घेत आत्महत्या (Pune Suicide Case) केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी प्रियकराला अटक (Boyfriend arrested) केली. आदर्श अजयकुमार मेनन … Read more

लग्नात वेगळच विघ्न! जेवणानंतर गुलाबजाम डब्यात भरून नेण्यावरून वाद; जोरदार हाणामारीनंतर पोलीसात गुन्हा दाखल

पुणे – लग्नकार्यात उरलेल्या जेवणावरून वाद झाल्यावर नातेवाईकांनी केटरींग व्यवस्थापकाला झाऱ्याने मारहाण केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चार अज्ञात व्यक्‍तीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवस्थापक दिपांशु गुप्ता यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पंजाब ग्रील हॉटेल येथे गुप्ता हा व्यवस्थापक म्हणून काम करतो. त्याचे मालक कमलदिपसिंग यांनी शेवाळवाडी येथील … Read more

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांची हडपसर पोलीस स्टेशनला सरप्राईज भेट

हडपसर (प्रतिनिधी) – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज हडपसर येथील पोलीस स्टेशनला सरप्राईज भेट दिली.त्यावेळी त्यांनी येथील भरोसा सेल, दक्षता कमिटी, निर्भया पथक आणि दामिनी पथक यांची माहिती घेतली. दरम्यान हडपसर मध्ये इंडस्ट्रीएल आणि आयटी कंपनी मध्ये महिला कामगारांची संख्या मोठी असून येथील महिलांना काही तक्रारी असल्यास त्यांनी तत्काळ 1091 या हेल्पलाईन … Read more

Pune Crime : माेबाईलचे वादातून भाच्याकडून मामाचे मित्रास मारहाण

पुणे – मामाने भाच्यास मित्राचे दुकानातून हप्त्यावर माेबाईल फाेन विकत घेऊन दिला परंतु भाचा हप्ते भरत नसल्याने त्याबाबत जाब विचारणाऱ्या मामाचे दुकानदार मित्रास भाच्यासह त्याचे दाेन साथीदारांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी राजशेखर विठ्ठल माेरे (वय-२२) यांनी हडपसर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आदित्य दणाने (रा.हडपसर,पुणे) व त्याचे दाेन साथीदार यांच्यावर याप्रकरणी पाेलीसांनी मारहाण, … Read more

Pune Crime : शेजाऱ्याने स्वयंपाकघरात घुसून जबरदस्तीने घेतला Kiss; हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे – घरात घुसून शेजारच्याने एका महिलेचा जबरदस्तीने किस घेऊन विनयभंग केला. ही घटना वैदवाडी येथील जुना म्हाडा कॉलनीमध्ये घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात माणिक शिवराम शिंदे(50) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तक्रारदार 45 वर्षीय महिला दुपारच्या सुमारास तिच्या घरात स्वयंपाक करत होती. यावेळी माणिक अचानक तीच्या स्वयंपाकघरात घुसला. तिला … Read more