हळदीचे दूध पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर…

दूधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असत, त्यामुळे दूध पिण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. सर्दी-खोकला झाल्यास अथवा डोके दुखल्यास हळदीचे दूध आवर्जून पिले जाते.तुम्हाला थकवा जाणवत, असेल अथवा अशक्तपणा आला असेल तर, अशा वेळी हळदीचे दूध पिल्याने चांगला फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊयात हळदीच्या दूधाचे फायदे… 1.तुमच्या हाडांना त्रास होत असेल तर अशावेळी हळदीचे दूध … Read more

हळदीतील ‘या’ तत्वामुळे ती बनते बहुगुणी !

आपल्या जीवनात ‘हळद’ या अन्नघटकाची उपयुक्तता किती आहे, हे वेगळे सांगायला नको. लग्नकार्य असो किंवा रोजचा स्वयंपाक, हळदीशिवाय अपूर्णच. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हळदीचे सेवन करणे किती फायद्याचे असते हे तर आपण पिढ्यानपिढ्या अनुभवलो आहोत. हळद ही कोणत्या तत्वामुळे इतकी गुणकारी बनते, याची उत्सुकता आपल्याला असणारच. त्या तत्वाचे नाव आहे, ‘करक्युमीन’! आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की … Read more

वाई बाजार समितीत हळदीला उच्चांकी दर

वाई  – वाई शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डवर नवीन हळदीची आवक सुरू झाली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक नितीन पाटील यांच्या हस्ते नवीन हळदीच्या लिलावाचा प्रारंभ झाला. यावेळी मोहनशेठ ओसवाल यांच्या काट्यावर उत्तम मारूती पिसाळ यांच्या हळदीला प्रति क्विंटल 10 हजार 111 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. यावेळी मार्केटवर 1283 पोती नवीन हळदीची … Read more