नगर | मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडचा आदर्श उपक्रम

कर्जत, (प्रतिनिधी): कर्जत तालुका मराठा सेवा संघ अंतर्गत जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने नुकताच विधवांचा हळदी- कुंकवाचा व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम बाजारतळ येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्जत तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष रूपचंद जगताप होते, यावेळी मार्गदर्शक कालिदास शिंदे, उपाध्यक्ष अमित देशमुख, खजिनदार पांडुरंग धनवडे, विठ्ठल पिसाळ, पाटील सर, धनराजराजे भोसले, प्रफुल्ल वाघमारे, सुनील धस आदी उपस्थित … Read more

पुणे जिल्हा | अण्यात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

बेल्हे, (वार्ताहर) – अणे (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या हळदीकुंकू समारंभासाठी श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळाच्या उपाध्यक्ष भारती बोरा तसेच मंगरूळ गावच्या सरपंच तारा लामखडे, पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर, पारगाव गावच्या सरपंच रेश्मा बोटकर, सामाजिक कार्यकर्त्या कविता पवार या उपस्थित होत्या. त्याचबरोबर गावातील जवळपास 400 पेक्षा अधिक … Read more

हडपसर: ‘शिवसाई’च्या ‘हळदी-कुंकू’ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

मांजरी – मांजरी बुद्रुक येथील शिवसाई महिला नवरात्र उत्सव कमिटी व माजी उपसरपंच अमित घुले यांच्यावतीने परिसरातील महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या हळदी-कुंकू कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. येथील अमित घुले यांच्या जनसंपर्क कार्यालय शेजारील मैदानात हा कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य काळजी व खबरदारी घेत वेगवेगळे रकाने करण्यात आहे होते. ते … Read more