INDW vs ENGW Test : शुभा सतीशने पदार्पणाच्या सामन्यातच स्मृती मानधनाचा ‘तो’ विक्रम काढला मोडीत….

India Women vs England Women Test Match Shubha Satheesh : नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. ही एकमेव कसोटी आजपासून म्हणजेच 14 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. या सामन्यात भारताकडून तीन खेळाडूंनी पदार्पण केले असून त्यात कर्नाटकातील शुभा सतीश या 24 वर्षीय तरुणीचा समावेश … Read more

मार्कस स्टॉइनिसचे झंझावाती अर्धशतक; लखनऊने मुंबईला दिले 178 धावांचे लक्ष्य

लखनऊ- आयपीएल 2023 चा मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स असा सामना रंगत असून हा सामना लखनऊ येथील एकना स्टेडिअमवर खेळला जात आहे. प्लेऑफचा विचार करता हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर लखनऊ संघाने 3 बाद 177 धावा केल्या आहे. … Read more

कोयना धरणातील पाणीसाठ्याचे अर्धशतक

– सूर्यकांत पाटणकर पाटण(प्रतिनिधी) – विजेची व सिंचनाची गरज भागविणार्‍या कोयना धरणाने जुलैच्या मध्यावर पाणीसाठ्याचा अर्धशतकाचा टप्पा ओलांडला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावल्याने यावर्षी संथगतीने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मात्र, गत वर्षी कोयना पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने तसेच सिंचन व वीज निर्मितीसाठी आवश्यक पाणी वापरूनही धरणात 30 टी एम सी पेक्षा जास्त … Read more

IPL 2021 : राहुलचे अर्धशतक; पंजाबचा मुंबईवर एकतर्फी विजय

चेन्नई – गोलंदाजांची अचूक कामगिरी आणि कर्णधार लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट सामन्यात मुंबई इंडियन्स संघावर ९ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्स संघाला निर्धारित २० षटकांत ६ बाद १३१ धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रत्युत्तर पंजाब किंग्स संघाने १७.४ षटकांत १  बाद १३२ धावा … Read more

IPL 2021 : शिखर धवनचं झंझावाती अर्धशतक; दिल्लीचा पंजाबवर रोमांचक विजय

मुंबई – शिखर धवनच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज किंग्स इलेव्हन पंजाब संघावर  ६ गडी राखून रोमांचक विजय मिळवला. प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब संघाने निर्धारित २० षटकांत ४ बाद १९५ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तर दिल्ली संघाने १८.२ षटकांत ४ बाद १९८ धावा करून विजयाची नोंद केली. शिखर … Read more

Vijay Hazare Trophy 2021 : पडीक्‍कलचे दीडशतक, कर्नाटकचा विजय

अलुर – कर्नाटकचा धडाकेबाद फलंदाज देवदत्त पडीक्कलने तुफानी फटकेबाजी करत दीडशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर संघाने ओडिशा संघाचा 101 धावांनी पराभव करत विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने पडीक्कलच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर 5 बाद 329 असा धावांचा डोंगर उभा केला. पडीक्कलने आपल्या 152 धावांच्या वादळी खेळीत 140 चेंडूंचा … Read more

#Corona : माण तालुक्यात करोनाचे ‘अर्धशतक’

सातारा (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवारी माण तालुक्यात एकाच दिवशी तब्बल 54 जण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. एकट्या दहिवडी शहरात 45 रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून शहरात येणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहेत.  दहिवडीतील कोरोनाची साखळी तुटता तुटेनासी झाली आहे. त्यामुळे प्रशासन अक्षरश: हतबल झाले आहे. गत चार दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा … Read more

एकाच दिवसात करोनाचे अर्धशतक

पिंपरी  (प्रतिनिधी) – गेल्या 74 दिवसांपासून शहरात ठाण मांडून बसलेल्या “करोना’ने आता उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी आतापर्यंतचा उच्चांक गाठत “करोना’ने 50 जणांना बाधित केले. त्यापैकी 46 रुग्ण हे शहरातील असून 4 रुग्ण शहराबाहेरील आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात एकूण “करोनाबाधितां’चा आकडा 311 वर जाऊन पोहोचला आहे. शनिवारी सायंकाळी हाती आलेल्या अहवालानुसार शहरातील … Read more

#TeamIndia : जडेजाने केले कपिल, धोनीला ओव्हरटेक

आॅकलंड : भारतीय संघाला न्यूझीलंडविरूध्दच्या दुस-या एकदिवसीय सामन्यातील पराभवाने मालिकाही गमवावी लागली. पराभवानंतरही काही गोष्टी सकारात्मक घडल्या. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि कपिल देव या महान खेळाडूंच्या कामगिरीला मागे टाकले. दुस-या एकदिवसीय लढतीत जडेजाने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ७३ चेंडूत ५५ धावा केल्या. यासह जडेजाने भारतीय संघाकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत … Read more