पुणे जिल्हा : किशोर आवारे हत्याप्रकरणात आमदार सुनील शेळकेंचा हात; आईच्या तक्रारीने खळबळ

पुणे : पुण्याच्या तळेगावमध्ये किशोर आवारे हत्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. या हत्येचा कट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी कट रचल्याचा आरोप आवारे यांच्या आईने केला. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एफआयआरमध्ये आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकरसह अन्य तीन अनोळखी लोकांचादेखील उल्लेख आहे. श्याम निगडकरने साथीदारांच्या मदतीने आवारे … Read more

धक्कादायक! पत्नीने सरकारी नोकरी करू नये म्हणून पतीने कापला हात; क्रूरकृत्य करून आरोपी फरार

कोलकाता : सरकारी नोकरी मिळावी म्हणून प्रत्येकजण जीवाचं रान करताना आपण पहिले आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये याच्या अगदी उलट आणि धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या पत्नीला सरकारी नोकरी करता येऊ नये यासाठी पतीनेच चक्क तिचा हात कापल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. सोमवारी पश्चिम बंगालमध्ये ही धक्कादायक घटना घडली. शेर मोहम्मद असे आरोपी पतीचे नाव … Read more

वंदे मातरम्! बर्फात हातामध्ये बंदूक अन् गळ्यात स्टेथोस्कोप घेऊन कॅप्टन डॉ.दीपशिखा छेत्री यांनी रचला इतिहास

नवी दिल्ली :  भारतीय लष्करात महिलांनी आपल्या कामगिरीने  वेगळी छाप उमटवली आहे.  गेल्या वर्षी भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेवर महिला सैनिकांना तैनात करुन इतिहास रचला होता. आता असाच आणखी एक इतिहास पुन्हा एकदा  भारतीय सैन्यात रचला गेला आहे. लष्कराने कॅप्टन डॉक्टर दीपशिखा छेत्री यांना फ्रंट लाइनवर नियुक्तीला मंजुरी दिली आहे. कॅप्टन दीपशिखा छेत्री मूळच्या सिक्कीम … Read more

#Video ; पुण्यात तडीपार गुंडांची हातात तलवार घेऊन दहशत;परिसरात भीतीचे वातावरण

पुणे : गजा मारणे प्रकरणानंतर पुणे पोलिस शहरात गुंडांची दहशद थांबवणे आणि कायदा सुव्यवस्था निर्माण करण्यावर  भर दिला आहे. तरी देखील पोलिसांना पुण्यातील गुडांच्या दहशदीला आळा घालण्यात पुर्णपणे यश आलेले दिसत नाही. पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर असाच एक प्रकार घडल्याने शहरातील गुंडगिरी पुन्हा चर्चेत आली आहे. सिंहगड रस्त्याच्या नऱ्हे येथील पिराजी नगर परिसरात एका तडीपार गुंडाने … Read more

जगात प्रथमच मानवी चेहरा आणि हातांचे ट्रान्सप्लांट

ट्रेंटन, (न्यू जर्सी) – अमेरिकेतील डॉक्‍टरांच्या एका टीमने चमत्कारच घडवला आहे. प्रथमच मानवी चेहरा आणि दोन्ही हातांचे यशस्वीपणे ट्रान्सप्लांट केले आहे. यूएसमधील न्यू जर्सी येथे डॉक्‍टरांनी एका व्यक्‍तीच्या चेहऱ्याचे आणि हातांचे ट्रान्सप्लांट केले. एका कार अपघातात जो डिमियो या नावाच्या व्यक्‍तीचे शरीर 80 टक्‍क्‍यांपर्यंत भाजले होते. जो डिमियो याने तब्बल 6 महिने चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर … Read more

अल्पवयीन मुलीचा हात धरणाऱ्याला 3 वर्षे सक्तमजुरी

पुणे(प्रतिनिधी)  – लैंगिक अत्याचाराच्या उद्देशाने अल्पवयीन मुलीचा हात धरणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दडांची शिक्षा विशेष न्यायाधीश के.के.जहागिरदार यांनी सुनावली. समसुद्दीन कमालउद्दीन चौधरी (वय 28) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 12 वर्षीय मुलीच्या आईने चिखली पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अरूंधती ब्रम्हे यांनी काम पाहिले. त्यांनी पाच … Read more

अग्रलेख : उतावळ्यांची गर्दी

पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात होता. हे भारतातील कोणा नेत्याचे वक्‍तव्य नाही. आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्‍त्यानेही हे म्हटलेले नाही. सामान्यत: अशी विधाने आपल्याला यांच स्रोतांतून ऐकण्याची सवय आहे. मात्र पुलवामा हल्ल्यातील सहभागाची कबुली खुद्द पाकिस्तानी मंत्र्यानेच दिली आहे. फवाद चौधरी हे त्यांचे नाव. ते पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनीच संसदेत हे … Read more

रिकाम्या बोगद्यात मोदींनी हात हलवले; सोशल मीडियात टीका-टिप्पणी !

नवी दिल्ली – हिमाचलातील रोहतांग येथील अटल टनेल या 9.02 किमीच्या बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उद्‌घाटन केले. उद्‌घाटनानंतर त्यांनी काही वेळ एकट्याने चालत जाऊन किंवा नंतर बोगद्यात वाहनाद्वारे जाऊन त्याचे कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण होऊ दिले. पण हे करत असताना रिकाम्या बोगद्यात ते जणू काहीं हजारो लोकांना अभिवादन करीत आहेत अशा थाटात हात हलवत जाताना … Read more

शाहीनबाग निदर्शनांमागे भाजपचा हात 

आम आदमी पक्षाचा आरोप नवी दिल्ली – शाहीनबाग निदर्शनांमागे भाजपच असल्याचा आरोप दिल्लीतील सत्तारूढ आपने सोमवारी केला. त्या निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या काही जणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आधार आपने घेतला. देशाची राजधानी दिल्लीतील शाहीनबाग परिसरात काही महिन्यांपूर्वी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (का) विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. ते ठिकाण देशभरातील काविरोधी निदर्शनांचे केंद्रस्थान बनले. शाहीनबाग निदर्शनांत सहभागी … Read more

धक्कादायक ! पंजाबमध्ये निहंगा टोळक्याने पोलिसांचा तलवारीने हात कापला

नवी दिल्ली : करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाउनची सक्तीने अंमलबजावणी केली जात आहे. अशातच पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहे. पंजाबमध्येही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. लॉकडाउनच्या काळात बाहेर फिरणाऱ्या निहंगा टोळक्याने कर्फ्यू पास मागणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा तलवारीने हातच कापला. यात इतर दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. पटियाळातील भाजी मंडई … Read more