पिंपरी | रॅगिंगमुळे अपंग विद्यार्थिनीचा जीव आला धोक्‍यात

पिंपरी, (प्रतिनिधी) – रॅगिंग होऊ नये म्‍हणून शासनाने कडक कायदे केले आहेत. मात्र तरीही रॅगिंगचे हे प्रकार सुरूच असून महाविद्यालय देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. लोणावळा येथील एका नामांकित महाविद्यालयात तीन मुलींनी एका अपंग मुलीवर रॅगिंग केले. रॅगिंग सहन न झाल्‍याने तिला ब्रेनस्‍ट्रोक आला असून सध्‍या ती मुलगी पिंपरी चिंचवड शहरातील एका बड्या रुग्‍णालयातील … Read more

मोठी अक्षरांची प्रश्नपत्रिका का दिली जात नाही?

हायकोर्टाने शिक्षण मंडळाला धरले धारेवर ः आज भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश मुंबई : अंशतः अंध असलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. सरकारी अध्यादेश असताना मोठी अक्षरांची प्रश्नपत्रिका का दिली जात नाही? असा संतप्त सवाल उपस्थित करून … Read more