कोविडची स्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी आणि हतबल – नवाब मलिक

मुंबई – कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोविडची हि स्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याचे चित्र तयार झाले असून हायकोर्ट व सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून केंद्र सरकारवर जबाबदारी टाकण्याचे काम होत आहे. मात्र केंद्र सरकार हतबल झाल्याचे दिसत आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा … Read more

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी; भाजपच्या ‘या’ नेत्याकडून टीका

जळगाव : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, राज्य सरकारच्या कामावर विरोधकांकडून वेळोवेळी टीका होताना दिसत आहे. त्यातच आता भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी देखील यासर्व परिस्थितीवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांना आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे अनेक लोकांना यात आपले … Read more

सांगली : मान्सून काळातील संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज

वडनेरे समितीच्या अहवालावर पुढील आठवड्यात चर्चा – पालकमंत्री जयंत पाटील सांगली : गतवर्षी १ ते १० ऑगस्ट या काळात धरणक्षेत्रात १८०० मिलीमिटर पाऊस झाला तर अन्यत्र ३२१ मिलीमिटर पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली. यावर्षी मान्सून काळात संभाव्य पूरस्थिती निर्माण झाल्यास सक्षमतेने हाताळण्यासाठी प्रशासनाची तयारी सज्ज असल्याचे सांगून येत्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर आणि … Read more

त्या’ व्टिटर हॅण्डल प्रकरणी तक्रार दाखल

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज आणी तानाजी मालुसरे यांचा मुखवटा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा घातलेली छायाचित्रे पॉलिटीकल किडा व्टिटर हॅडेलवर प्रसिध्द झाली आहे. या व्टिटर हॅंडेलविरुध्द राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष महेश हांडे यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या छायाचित्र आणि व्हिडिओमुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालूसरे … Read more