पुणे जिल्हा : सव्वातीन लाख कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’

जिल्ह्यात वाटप सुरू पुणे – राज्य शासनामार्फत दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यास सुरूवात झाली आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांना दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी काळेपडळ- हडपसर येथील स्वस्त धान्य दुकानाला भेट देऊन शिधा वाटपाचा आढावा घेतला. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते, … Read more

Maharashtra Govt : ‘आनंदाचा शिधा’ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा; मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

औरंगाबाद :- गौरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमिवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गणेशोत्सवाच्या आधी आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा व त्यासाठी काटेकोर नियोजन करावे,असे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. मंत्री भुजबळ हे औरंगाबाद येथे आले असता त्यांनी  रविवारी(दि.२७) पुरवठा व ग्राहक संरक्षण … Read more

55 हजार 800 लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’

खेड तालुक्‍यात 100 रुपयांच्या किटचे वाटप पूर्ण – तहसीलदार डॉ. वाघमारे राजगुरूनगर : खेड तालुक्‍यात राज्य शासनाने दीपावली सणाला जाहीर करण्यात आलेल्या “आनंदाचा शिधा’ या योजनेतून 55 हजार 800 रेशनकार्ड धारकांना तेल, रवा, साखर आणि डाळ अशा चार वस्तूंचे 100 रुपयांच्या किटचे वाटप पुर्ण करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, नायब तहसीलदार संजय शिंदे … Read more