Happy New Year : फटाक्यांची आतषबाजी करत भारतासह जगभरात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

Happy New Year : सरत्या वर्षाला निरोप देऊन आज जगभरात नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. भारतासह जगभरात नवीन वर्षाचे उत्साहात आणि नव्या उमेदीने स्वागत करण्यात आले. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, थायलंड, चीन आणि मंगोलियापाठोपाठ भारतातही  अनेक ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजी करत २०२४ चे स्वागत करण्यात आले. देशाची आर्थिक राजधानी मुंबईकरांनी मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी, शिवाजी … Read more

Happy New Year 2024: आपल्या मित्र-नातेवाईकांना नवीन वर्षांच्या पाठवा खास शुभेच्छा; 20 शुभेच्छा संदेश

Happy New Year 2024: लवकरच वर्ष 2023 संपणार असून 2024 वर्ष सुरु होणार आहे. अवघे काही तास बाकी राहिले आहेत. नववर्षानिमित्त अनेक लोक नवीन संकल्प करत असतात. तसेच इतरांना नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवून शुभेच्छा देत असतात. नववर्षानिमित्त लोकांमध्ये मोठा उत्साह अन् आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तुम्ही नववर्षाच्या निमित्ताने जवळच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि कुटुंबातील … Read more

Happy New Year: 1 जानेवारीलाच नवीन वर्ष का साजरे करतात? जाणून घ्या मनोरंजक कारण आणि इतिहास…

New Year 2024: 31 डिसेंबर 2023 चा दिवस संपताच, मध्यरात्री 12 वाजता जग 2024 वर्षाचे स्वागत करेल. या दिवशी 1 जानेवारीला जुन्या वर्षाचा निरोप घेऊन नवीन वर्ष साजरे केले जाते, पण नवीन वर्ष 1 जानेवारीपासून का सुरू होते? असा अनेकांना प्रश्न पडत असतो. 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करण्याचा इतिहास, त्याची सुरुवात कुठून झाली … Read more

#HappyNewYear2022 | नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई :- थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हिच हिंमत बांधूया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. त्यासाठी आरोग्यदायी … Read more

#HappyNewYear2022 | उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा

मुंबई  :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला 2022 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारे नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारे, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या, संपूर्ण कोरोनामुक्तीच्या वाटेवर घेऊन जाणारे ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, … Read more

#HappyNewYear2022 | नवर्षानिमित्त राज्यपाल कोश्यारींच्या जनतेला शुभेच्छा

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 2022 या नववर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संसर्गामुळे 2021 हे वर्षदेखील संपूर्ण जगाकरिता अत्यंत आव्हानात्मक असे होते. भारतातील लोकांनी शाश्वत मानवी मूल्ये, सर्व धर्मांची शिकवण व सेवाभाव यामुळे या आव्हानाला समर्थपणे तोंड दिले. कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही, त्यामुळे यानंतर देखील सावधगिरी बाळगलीच पाहिजे. यंदा देशाच्या … Read more

OMICRON : कर्नाटकात मंगळवारपासून 10 दिवस रात्रीची संचारबंदी

बेंगळुरू – कोरोनाव्हायरसचे नवीन स्वरूप असलेल्या ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने 28 डिसेंबरपासून 10 दिवसांसाठी रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. तसेच नवीन वर्षाच्या उत्सवावर देखील काही निर्बंध घालण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री के सुधाकर यांनी रविवारी दिली. 28 डिसेंबरपासून रात्री 10 … Read more

नवे गार्ड घ्या, नवी इनिंग सुरु करा

पुणे – अखेर 2020 साल संपले, आता नव्या जोमाने पुन्हा गार्ड घ्या आणि नवी इंनिंग सुरू करा, अशा क्रिकेटच्या परिभाषेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने संदेश देताना नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. ऑनलाइन संवादात सचिनने आपले मतही यावेळी व्यक्त केले.  मानवाची मर्यादा 2020 सालाने दाखवून दिली. निसर्गाला गृहित धरू नका, त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे … Read more

सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद लवकरच मिळो…

मुंबई  : “मावळते वर्ष कोरोना संकटाशी लढण्यात गेले, येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान घेऊन येवो, नववर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जग कोरोनामुक्त होवो, सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला 2021 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार नववर्षानिमित्त दिलेल्या … Read more

“मान आणि सन्मानाने अन्यायाविरोधात लढणाऱ्या शेतकरी, कामगारांसोबत मी आहे”

नवी दिल्ली : परदेश दौऱ्यावर असणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी ज्यांना आपण गमावलं तसंच आपली सुरक्षा करत बलिदान दिलं आहे त्यांचा उल्लेख केला आहे. परदेशात गेलेल्या राहुल गांधी यांनी रात्री ट्विट करत नववर्षाचे स्वागत केले. यावेळी त्यांनी कृषी कायद्याविरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांचाही उल्लेख केला आहे. “नवीन वर्ष सुरु … Read more