उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा

मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘गुरुपौर्णिमे’च्या मनःपूर्वक शुभेच्छा! राज्याला, देशाला गुरू-शिष्य परंपरेचा वैभवशाली वारसा लाभला आहे. राजकीय,सामाजिक जीवनात आपण काम करताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ही परंपरा यशस्वीपणे पुढे नेली आहे.जीवनध्येय सांगून ते गाठण्याचा मार्ग दाखवणाऱ्या सर्व गुरुजनांना कृतज्ञतापूर्वक वंदन! pic.twitter.com/jE3bwKrVXf — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 5, 2020 उपमुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा … Read more