ED Raid : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेस नेते हरकसिंग रावत यांच्या घरावर ईडीचा छापा ; उत्तराखंडपासून दिल्लीपर्यंत 12 ठिकाणी ईडीची कारवाई

ED Raid : देशातील भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये ईडी वेगाने कारवाई करत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांत ईडीने अनेक नेत्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जमा केली आहेत. आज सकाळपासून पुन्हा एकदा  धाडसत्र सुरु केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री हरकसिंग रावत यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकली आहे. वन घोटाळ्याशी … Read more

भाजपमधून हकलेल्या हरकसिंह रावत यांना कॉंग्रेसमधूनही विरोध

डेहराडून – भाजपमधून हकालपट्टी झालेले उत्तराखंडचे मंत्री हरकसिंह रावत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या फेरप्रवेशाला कॉंग्रेसमधून होणारा विरोध वाढत आहे. हरक यांची भाजपने नुकतीच पक्षातून आणि मंत्रिपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये जाण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, उत्तराखंडमधील कॉंग्रेस नेते हरक यांनी 2016 मध्ये केलेली बंडखोरी विसरण्यास तयार नाहीत. त्यावर्षी हरक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री हरिष … Read more