हरभजन सिंगने बजावला मतदानाचा हक्क; म्हणाला “व्हीआयपी संस्कृती…”

Lok Sabha Election 2024|

Lok Sabha Election 2024|  लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज १ जून रोजी (शनिवार) मतदान होत आहे. देशातील ७ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मिळून ५७ जागा मतदानाला सामोरी जात आहे. अखेरच्या टप्प्यामुळे राजकीय महासंग्रामासाठीच्या मतदानाची मॅरेथॉन प्रक्रिया पूर्णत्वास जाईल. सकाळी सात वाजल्यापासून सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. यात पंजाबमधील सर्व १३ आणि … Read more

T20 World Cup 2024 : हरभजन सिंगने निवडला Team India चा 15 जणांचा संघ; ‘या’ दोन बड्या खेळाडूंना दिला डच्चू…

T20 World Cup 2024, Harbhajan Singh : आयपीएलनंतर टी-20 वर्ल्ड कप अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाच्या संघाबाबतही निवड समितीने शोध मोहीम तीव्र केली आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंवर निवड समितीचे बारीक लक्ष असल्याचे बोलले जात आहे. मात्र, वरिष्ठ खेळाडूंना संधी द्यायची की नव्या-जुन्याची सांगड घालायची, हे आव्हान आहे. विश्वचषक … Read more

“कोणी जावो अथवा न जावो,मी..” प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत हरभजन सिंहचं मोठं विधान

मुंबई – टीम इंडियाचा माजी गोलंदाज आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणी जावो अथवा न जावो, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नक्कीच येणार असल्याचे भज्जीने म्हंटले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “आमचे भाग्य आहे की हे मंदिर बांधले … Read more

“भारताचा पैसा घेऊन भारतालाच….” हरभजन सिंगने स्टार्कच्या आयपीएल डीलवर शेअर केला मीम्स

Harbhajan Singh : IPL 2024 च्या मिनी लिलावात मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले. आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून स्टार्क समोर आला आहे. स्टार्कच्या अशा आयपीएल कराराने केवळ चाहतेच नाही तर माजी दिग्गजांनाही आश्चर्यचकित केले.त्यामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल … Read more

Harbhajan Singh : अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संघातून वगळल्याने हरभजन सिंग संतापला

Harbhajan Singh : पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी अवघ्या 3 विकेट्सवर शरणागती पत्करली. या कसोटीत भारताची फलंदाजी किंवा गोलंदाजी कामी आली नाही. या कसोटी मालिकेसाठी निवड समितीने संघातील युवा खेळाडूंवर अधिक विश्वास व्यक्त केला. तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांसारख्या कसोटी क्रिकेटमधील बड्या खेळाडूंना या मालिकेसाठी संघात … Read more

World Cup 2023 Final : लाईव्ह मॅचमध्ये अनुष्का-अथियाबद्दल ‘ते’ वक्तव्य करणं हरभजन सिंगला पडलं महागात; व्हिडिओ झाला व्हायरल

World Cup 2023 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (India vs Australia Ahmedabad) तब्बल सव्वा लाख क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. सामना सुरू होण्यापूर्वी तमाम देशवासियांना भारताच्या विजेतेपदाची उत्कंठा लागली होती. एकेक फलंदाज बाद होत गेले व भारताची धावसंख्या ऑस्ट्रेलियाने रोखली (India vs Australia). या धावांचा पाठलाग करताना ट्रेव्हीस हेडने शतक तर मार्नस लेबुशेनने अर्धशतक फटकावले … Read more

World Cup 2023 : क्रिकेटमध्ये DRS नियमात अम्पायर कॉल अर्थहीन – हरभजनसिंग

बंगळुरू :– डीआरएस नियमात अम्पायर कॉल कशासाठी ठेवला आहे हेच समजलेले नाही. मैदानावरील पंचांच्या निर्णयाविरुद्धच जर दाद मागितली जाते, तर मग त्यानेच दिलेला निर्णय तिसरा पंच कायम कसा ठेवू शकतो, त्यामुळेच अम्पायर कॉल अर्थहीन आहे, अशा परखड शब्दांत भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हरभजनसिंग याने टीका केली आहे. भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत … Read more

#CWC23 #TeamIndia | हरभजनसिंगने केले अश्विनच्या निवडीचे समर्थन; म्हणाला”मी जर कर्णधार असतो तर त्याला…”

नवी दिल्ली :- एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात रवीचंद्रन अश्‍विनची निवड झाल्यावर अनेकांनी टीकेचा सूर लावला असला तरीही माजी आंतरराष्ट्रीय ऑफ स्पीन गोलंदाज हरभजनसिंगने त्याच्या निवडीचे समर्थन केले आहे. ही स्पर्धा यंदा भारतात होत असल्याने फिरकीला साथ देणारी खेळपट्टी बहुतेक प्रत्येक सामन्यात पाहायला मिळेल. त्यासाठी संघात केवळ दोनच वेगवान गोलंदाज खेळवले जावे. रवींद्र जडेजा, … Read more

#INDvWI Test Series 2023 : पुजाराला वगळणे अनाकलनिय – हरभजन

नवी दिल्ली :- मधल्या फळीतील तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजारा याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्यात आल्याचे समजल्यावर धक्का बसला. जो संघातील सर्वात चांगला कसोटी फलंदाज मानला जातो, त्यालाच वगळले गेले हे अनाकलनिय आहे, असे मत माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हरभजनसिंग याने व्यक्त केले आहे. एखाद्या सामन्यातील अपयश खेळाडूची गुणवत्ता तपासू शकत नाही. पुजारा हाच सध्याच्या भारतीय संघातील … Read more

“आशिष नेहरा टीम इंडियाचा चांगला प्रशिक्षक होऊ शकतो”, हरभजन सिंगचं भाष्य!

Ashish Nehra

भारतीय संघाला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर कर्णधार रोहित शर्मासह प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. दरम्यान, भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने ( Harbhajan Singh ) टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आशिष नेहराची ( Ashish Nehra ) भारताच्या टी-२० संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करावी, … Read more