प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी बांधली तिसऱ्यांदा लग्नगाठ

नवी दिल्ली : देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. २०२० मध्ये साळवे यांनी दुसरे लग्न केले होते. हरीश साळवे हे केंद्र सरकारच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘वन नेशन-वन इलेक्शन’ समितीचे सदस्य देखील आहेत. देशातील सर्वात महागडे वकील म्हणून यांची ओळख असलेल्या हरीश साळवे यांनी … Read more

राहुल गांधींचे वक्तव्य अत्यंत अपमानास्पद होते – हरीश साळवे

नवी दिल्ली – मोदी आडनाव’बाबत राहुल गांधींचे वक्तव्य अत्यंत अपमानास्पद होते, सार्वजनिक जीवनात राहणाऱ्या व्यक्तीकडून अशा विधानाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. देशाच्या पंतप्रधानांविषयी जी आक्षेपार्ह भाषा पक्षाचे माजी अध्यक्ष राहूल गांधी वापरतात, त्याचेच अनुकरण कॉंग्रेसचे इतर नेतेही करताना दिसून येते, अशा शब्दांत भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न : राज्य सरकारने वकील म्हणून हरीश साळवेंची नियुक्ती करावी – अजित पवार

मुंबई :- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री स्वतः कोर्टात गेले व त्यांनी कर्नाटक सरकारकडून प्रख्यात वकील रोहतगी यांची नियुक्ती केली. महाराष्ट्र सरकारने वकील म्हणून हरीश साळवे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाचे प्रकरण … Read more

“सर्वोच्च न्यायालयावर टीका करुन किरेन रिजिजू यांनी लक्ष्मणरेषा ओलांडलीये”; हरीश साळवेंनी साधला निशाणा

नवी दिल्ली : सध्या केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात अनेक मुद्द्यांवरून शाब्दिक युद्ध  सुरू आहे. त्यातच आता ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी यासंदर्भात एक विधान केले आहे. ज्यात त्यांनी कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्यावर टीकास्त्र उगारले आहे.सर्वोच्च न्यायालयावर प्रश्न उपस्थित करून किरेन रिजिजू यांनी लक्ष्मणरेषा ओलांडलीये, असे म्हणत साळवे यांनी निशाणा साधला आहे. दरम्यान, काही … Read more

“भारतात अनेकदा काही नेते, व्यक्ती म्हणजेच पक्ष असं समजण्याची चूक आपण करतो,…”- शिंदे गटाचा युक्तिवाद

नवी दिल्ली : शिवसेना कोणाची उद्धव तावरे कि एकनाथ शिंदे गटाची ? या प्रश्नाचे आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ठरणार होते. मात्र राज्यातील सत्तासंघर्ष संपण्यासाठी सर्वांना आणखी एका दिवसाची वाट पाहावी लागणार आहे. कारण आज न्यायालयाने केवळ दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला असून यावरची सुनावणी उद्यावर ढकलली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि … Read more

ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले

लंडन : ज्येष्ठ विधीज्ञ आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. काल त्यांनी लंडनमधील चर्चमध्ये कॅरोलिन ब्रॉसार्डशी विवाहबद्ध झाले. हे या दोघांचेही दुसरे लग्न आहे. 65 वर्षीय हरीश साळवे यांनी या वर्षाच्या सुरुवातीला पत्नी मीनाक्षी साळवे यांना घटस्फोट देऊन 38 वर्षांचा संसार मोडला. हरीश-मीनाक्षी साळवे यांना साक्षी आणि सानिया या दोन मुली … Read more

कुलभूषण जाधव यांचा खटला लढणारे हरिश साळवे दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कारागृहात कैद असणाऱ्या कुलभूषण जाधव यांचा खटला लढणार प्रसिद्ध वकील हरिश साळवे दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ३८ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर साळवे वेगळे झाले होते. वयाच्या ६५ व्या वर्षी साळवे आता दुसरा विवाह करत आहेत. हरीश साळवे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मीनाक्षी असून त्यांना दोन … Read more

मराठमोळे हरीश साळवे 65 व्या वर्षी होणार लंडनचे जावई

नवी दिल्ली – मुळचे नागपूरचे असणारे भारतातील प्रसिद्ध वकील हरीश साळवे हे 28 ऑक्टोबर रोजी दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार आहेत. हरीश साळवे यांचे वय 65 वर्ष आहे. साळवे यांनी मागील वर्षी पहिली पत्नी मीनाक्षी यांना घटस्फोट दिला आहे. हरीश साळवे आणि मीनाक्षी यांना दोन मुली आहेत. साळवे आता त्यांची लंडनची मैत्रिण कैरोलिन ब्राॅसर्ड यांच्यासोबत विवाह … Read more

कुलभूषण प्रकरणी पाकिस्तानला दु:साहस करता येणार नाही

नवी दिल्ली: भारतातील ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी भारत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेण्याची शक्‍यता असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने यापूर्वीच्या निर्णयात दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन पाकिस्तानकडून व्हावे अशी मागणी भारत करणार आहे. या प्रकरणी पूरक निर्देशांसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेण्याची वेळ आली आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत नसल्याने … Read more

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची अखेरची इच्छा मुलीने केली पूर्ण!

नवी दिल्ली – भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्टला निधन झाले होते. मात्र, त्यांची शेवटची इच्छा मुलगी बासुरीने पूर्ण केली आहे. मृत्यूच्या काही वेळआधी त्यांनी पाकिस्तानमध्ये तुरुंगात बंद असलेले कुलभूषण जाधव यांची बाजू मांडणारे वकील हरीश साळवे यांना फी घेण्यासाठी भेटायला बोलावले होते. मात्र ते शक्य झाले नाही. दरम्यान, शुक्रवारी सुषमा स्वराज यांची … Read more